लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
भाज्या महागल्याने महिलांचे बजेट कोलमडले - Marathi News | Women's budget collapsed due to the price of vegetables increased in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : भाज्या महागल्याने महिलांचे बजेट कोलमडले

पाणीटंचाईचा परिणाम भाजीपाला उत्पादनावर ...

वाहन निरीक्षकांच्या नेमणूका औरंगाबादच्या; काम करताहेत मुंबईत! - Marathi News | Appointment of vehicle inspectors of Aurangabad; Works in Mumbai! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : वाहन निरीक्षकांच्या नेमणूका औरंगाबादच्या; काम करताहेत मुंबईत!

वर्षभरापूर्वी आरटीओ कार्यालयात २७ मोटार वाहन निरीक्षक कार्यरत होते; परंतु संख्या आजघडीला अवघी ७ वर आली आहे. ...

विद्यापीठात कुलसचिवांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला - Marathi News | The pressure on the resignation of the registrar in the Dr. BAMU university increased | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : विद्यापीठात कुलसचिवांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला

अभ्यास मंडळावरील अपात्र सदस्य नेमणुकीमुळे अडचणीत ...

मोदींनी देशातील पर्यटन विकासाची सुरुवात औरंगाबादेतून करावी : जलील - Marathi News | Modi should initiate tourism development in the country from Aurangabad: Jalil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : मोदींनी देशातील पर्यटन विकासाची सुरुवात औरंगाबादेतून करावी : जलील

कधीकाळी औरंगाबादहून उदयपूर-जयपूर-दिल्लीला जोडणारी विमानसेवा सुरू होती. या सेवेचा पर्यटक मोठ्या प्रमाणात लाभ घेत होते. त्यामुळे सरकारने किमान दोन एअरलाईन दिल्ली आणि मुंबईसाठी सुरू कराव्या, अशी मागणी जलील यांनी केली. ...

बीड बायपासचे काम नव्या वर्षात ? - Marathi News | Beed bypass work in the new year ? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : बीड बायपासचे काम नव्या वर्षात ?

बीड बायपासच्या रुंदीकरणाचा, सर्व्हिस रोडचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे. ...

झालर क्षेत्र विकास आराखडा धूळखात, सुनावणी होऊन सहा महिने उलटले तरीही निर्णय नाही - Marathi News | The scrutiny area development plan, in the dust, even after six months of hearing, the decision was not taken | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती : झालर क्षेत्र विकास आराखडा धूळखात, सुनावणी होऊन सहा महिने उलटले तरीही निर्णय नाही

सिडकोने २६ गावांसाठी नियोजन प्राधिकरण म्हणून तयार केलेल्या झालर क्षेत्र विकास आराखड्यावर मंत्रालयात धूळ साचली आहे. ...

शहराची सांस्कृतिक अवकळा, फुटक्या आरशात केला मेकअप - Marathi News | The cultural complex of the Aurangabad city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : शहराची सांस्कृतिक अवकळा, फुटक्या आरशात केला मेकअप

शहरावर सांस्कृतिक अवकळा ओढवल्याचे हे चित्र रंगकर्मींना खिन्न करणारे आहे. ...

एनआरआयची ८ कोटींच्या फसवणूक प्रकरणात महत्त्वाचे दस्तावेज मिळाले - Marathi News | got important documents in the NRI fraud case of Rs. 8 crores in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : एनआरआयची ८ कोटींच्या फसवणूक प्रकरणात महत्त्वाचे दस्तावेज मिळाले

उद्योजक सोमनाथअप्पा साखरेंविरोधात आधीच गुन्हा दाखल ...