लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
भरधाव टेम्पोने सख्या भावांना चिरडले; मध्यप्रदेशच्या मजूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला - Marathi News | Tempo crushed two brothers; Madhya Pradesh family sinks into gloom | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : भरधाव टेम्पोने सख्या भावांना चिरडले; मध्यप्रदेशच्या मजूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला

मध्यप्रदेश येथून १५ दिवसांपूर्वीच कुटुंब कामानिमित्त आले होते ...

हायब्रीड जातींनी संपविले ‘फूल आणि फुलांवरील भ्रमरांचे नाते’ - Marathi News | Hybrid breeds ends relation between flowers and insects | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : हायब्रीड जातींनी संपविले ‘फूल आणि फुलांवरील भ्रमरांचे नाते’

ना कोणता सुगंध, ना त्यामध्ये कोणता मकरंद... ...

हिंदुत्व अन् विकासाच्या मुद्यांवर लढणार औरंगाबाद महापालिकेची निवडणूक - Marathi News | Aurangabad municipal election to fight Hindutva and development issues | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : हिंदुत्व अन् विकासाच्या मुद्यांवर लढणार औरंगाबाद महापालिकेची निवडणूक

मंडळनिहाय बैठका घेतल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. ...

औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत "संभाजीनगर महाविकास आघाडीचा" फार्म्युला - Marathi News | Aurangabad Municipal Corporation maharashtra vikas aghadi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत "संभाजीनगर महाविकास आघाडीचा" फार्म्युला

औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक आम्ही "संभाजीनगर महाविकास आघाडीचा"च्या नावाने लढवणार असल्याची माहिती दानवे यांनी माध्यमांना दिली आहे. ...

दोस्तीत विश्वासघात ! स्वयंपाक करत असलेल्या मित्राच्या पत्नीवर तरुणाचा बलात्कार - Marathi News | Betrayal in friendship! Rape on friend's wife at Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : दोस्तीत विश्वासघात ! स्वयंपाक करत असलेल्या मित्राच्या पत्नीवर तरुणाचा बलात्कार

आरोपी आणि पिडीतेचा पती दोघेही मजूर आहेत ...

'आमचं उष्ट कोणी खाऊ नये'; गुलाबराव पाटलांचा मनसेवर निशाणा - Marathi News | Shiv Sena leader Gulabwar Patil has criticized the MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : 'आमचं उष्ट कोणी खाऊ नये'; गुलाबराव पाटलांचा मनसेवर निशाणा

राज ठाकरे औरंगाबादच्या चार दिवसीय दौऱ्यासाठी रवाना झाले आहे. ...

राज ठाकरेंचा औरंगाबाद दौरा; हिंदुत्ववादी संघटनांसह एनजीओंसोबत करणार चर्चा - Marathi News | Raj Thackeray visits Aurangabad; Discussion with NGOs with pro-Hindu organizations | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : राज ठाकरेंचा औरंगाबाद दौरा; हिंदुत्ववादी संघटनांसह एनजीओंसोबत करणार चर्चा

राज ठाकरे पहिल्यांदाच चार दिवस थांबणार आहेत.  ...

औरंगाबादच्या प्राणिसंग्रहालयातील करिश्मा, शक्ती वाघाच्या जोडीची डरकाळी घुमणार मुंबईत - Marathi News | From Aurangabad's zoo kharisma n Shakti Tiger pair will roam around in Mumbai | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादच्या प्राणिसंग्रहालयातील करिश्मा, शक्ती वाघाच्या जोडीची डरकाळी घुमणार मुंबईत

करिश्माचा जन्म २२ जून २०१४ मध्ये, तर शक्तीचा जन्म १२ नोव्हेंबर २०१६ रोजी झाला होता. ...