लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
साताऱ्यातून काँग्रेस वज्रमूठ आवळणार-सर्वजण येणार एकत्र - Marathi News | Congress from Satara will be able to indulge in fright - all who come together | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातून काँग्रेस वज्रमूठ आवळणार-सर्वजण येणार एकत्र

जिल्ह्यातील काँग्रेसला बळ देण्यासाठी सर्वजण एकत्र येण्याच्या वाटेवर असून, त्याचा प्रारंभ मंगळवारी साताºयात नूतन जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकाºयांच्या सत्कार समारंभाने होणार आहे. त्यामुळे पक्ष पुन्हा वज्रमूठ आवळून जिल्ह्यात घोडदौड करण्यासाठी सज्ज होणार ...

जमिनीच्या वादातून बालकाचा खून ; मृतदेह विहिरीत फेकून दिला - Marathi News | Child murder; Threw dead bodies well | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जमिनीच्या वादातून बालकाचा खून ; मृतदेह विहिरीत फेकून दिला

फलटण : जमिनीच्या हव्यासापोटी सात वर्षीय चिमुकल्याचा नात्याने मामा असलेल्या एकाने गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेह विहिरीत फेकून ... ...

जनमताचा आदर करत मदनदादांनी भाजपमध्ये यावे : देवेंद्र फडणवीस - Marathi News | Madanadas should come to BJP in honor of Janmata: Devendra Fadnavis | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जनमताचा आदर करत मदनदादांनी भाजपमध्ये यावे : देवेंद्र फडणवीस

‘मदनदादांना कोणत्याही परिस्थितीत भाजपमध्ये घ्यायचे आहे, या मानसिकतेने आलो नाही. ते नेहमी जनतेच्या विचाराने चालले आहेत. जनतेला काय पाहिजे ते करत आहेत. मी काही ...

‘धोम-बलकवडी’च्या पाण्यात घोटाळा-: धरण बचाव समितीचा कार्यालयात ठिय्या - Marathi News | Scam in the water of 'Dhoom-Balkawadi': Stills at the dam's office | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘धोम-बलकवडी’च्या पाण्यात घोटाळा-: धरण बचाव समितीचा कार्यालयात ठिय्या

सातारा : धोम-बलकवडी धरणाच्या प्रकल्प मंजुरीमध्ये बेकायदा बदल करून जलसंपदा विभागाने रब्बी हंगामासाठी पाणी सोडले आहे, हे पाणी सोडण्यात ... ...

कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी तेराजणांविरोधात गुन्हे: फलटणमध्ये तक्रार - Marathi News | Criminal offense against multi-crore rupees cheating: Complaint in Phaltan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी तेराजणांविरोधात गुन्हे: फलटणमध्ये तक्रार

फलटण येथील चिंतामणी पार्श्वनाथ ग्रामिण बिगर सहकारी पतसंस्था कोळकीपतसंस्थेत ठेवलेल्या ठेवी परत देण्यास टाळाटाळ करुन कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पतसंस्थेचे व्यवस्थापक, संचालक व सदस्य अशा तेराजणांच्या विरोधात फलटण शहर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे ...

कॅन्सरला जिद्दीने हरवणारा माणूस - Marathi News | A man who has been defeating cancer | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कॅन्सरला जिद्दीने हरवणारा माणूस

कॅ न्सरचा आजार झाला’ असं म्हटलं तरी अनेकांच्या छातीत धडकी भरते. एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाला तर त्याचा मृत्यूच होणारच, ... ...

वाहनात बसूनच दुष्काळाची पाहणी - Marathi News | Inspection of drought by vehicle | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वाहनात बसूनच दुष्काळाची पाहणी

म्हसवड : गोंदवले बुद्रुक ग्रामपंचायतीने टँकर मागणीचा प्रस्ताव दिल्यानंतर माणच्या तहसीलदारांनी स्थळ पाहणीसाठी शासकीय गाडीत बसूनच केलेला पाच मिनिटांचा ... ...

पालक ऊसतोडीला जाताच मुले दौंडला - Marathi News | Parents go to Thrissur when they go to Raasidi | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पालक ऊसतोडीला जाताच मुले दौंडला

कºहाड : ऊसतोड मजुरांची तीन अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता झाली. त्यांच्या आर्इंनी आक्रोश केला. बापानी पोलीस स्टेशन गाठलं. अपहरणाचा ... ...

पंकजच्या सणसणाटीने पळापळ - Marathi News | Pankaj's palanquin | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पंकजच्या सणसणाटीने पळापळ

सातारा : मुख्यमंत्र्यांना फेसबुकवर जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पंकज कुंभार याचे एकेक किस्से पोलिसांच्या तपासात समोर येत असून, यापूर्वी ... ...