लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
उदयनराजे अन् नरेंद्र एकाच व्यासपीठावर - Marathi News | Udayanraje and Narendra on the same platform | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजे अन् नरेंद्र एकाच व्यासपीठावर

लोकसभा निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील हे शोकसभेच्या निमित्ताने साताºयात गुरुवारी एकाच व्यासपीठावर एकत्र ...

   दुर्गंधीच्या जागी दरवळणार फुलांचा सुगंध : कचºयावर बायोमायनिंग प्रक्रिया - Marathi News | Flavoring aroma in the place of deodorant: Biomointing process on glass | Latest satara News at Lokmat.com

सातारा :   दुर्गंधीच्या जागी दरवळणार फुलांचा सुगंध : कचºयावर बायोमायनिंग प्रक्रिया

वाई : वाई पालिकेचा कचरा डेपो नेहमीच समस्येच्या गर्तेत सापडत चालला आहे. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून पालिका प्रशासनाने ... ...

मतदान जनजागृतीसाठी अवलियाचा दुचाकी प्रवास-: फुरसुंगीच्या बापूराव गुंडे यांची राज्यभर मोहिम  - Marathi News | Avalya's two-wheeler for voter awareness:: Bourdrao Gunde's campaign for the state | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मतदान जनजागृतीसाठी अवलियाचा दुचाकी प्रवास-: फुरसुंगीच्या बापूराव गुंडे यांची राज्यभर मोहिम 

मतदान जागृतीसाठी शासन पातळीवर अनेक प्रयोग करण्यात येतात; मात्र पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी गावचे रहिवासी बापूराव गुंड हे स्वत:च्या खिशातील पैसे घालवून राज्यभर बाईक प्रवास करून मतदान जागृतीचा संदेश देत आहेत.  ...

आमदारांवर उमेदवारांची गणितं  : निवडणुकीचे रण पेटले - Marathi News | Candidates' math on MLAs: The election raked up | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आमदारांवर उमेदवारांची गणितं  : निवडणुकीचे रण पेटले

सातारा आणि माढा लोकसभा मतदार संघात निवडणुकीचे रण पेटले असूून, माढ्यात काटे की टक्कर तर साताºयात चुरस निर्माण झाली आहे. यामुळे ज्या-त्या विधानसभा मतदार संघातील आमदारांवरच सर्वच उमेदवारांची बेरीज-वजाबाकी ठरणार आहे. ...

चोरट्यांनी सोनं चोरलं.. लेकरांनी मन जिंकलं..! - Marathi News |  Thieves have stolen gold ..! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :चोरट्यांनी सोनं चोरलं.. लेकरांनी मन जिंकलं..!

सातारा : उदयनराजे भोसले यांच्या रॅलीत शिरकाव करून चोरट्यांनी अक्षरश: धुुमाकूळ घातला. एकीकडे हे चोरटे लोकांचे लक्ष नसताना सोनं ... ...

मतदान जनजागृतीसाठी अवलियाचा दुचाकी प्रवास - Marathi News | Avalya's bicycle travel for voting awareness | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मतदान जनजागृतीसाठी अवलियाचा दुचाकी प्रवास

सातारा : मतदान जागृतीसाठी शासन पातळीवर अनेक प्रयोग करण्यात येतात; मात्र पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी गावचे रहिवासी बापूराव गुंड हे ... ...

हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्री धावला - Marathi News | Sahyadri ran for the protection of the Himalayas | Latest satara News at Lokmat.com

सातारा :हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्री धावला

दीपक शिंदे वैयक्तिक स्वार्थापेक्षा देशसेवा महत्त्वाची, असे मनाशी पक्के ठरवत सातारा लोकसभा मतदार संघातून १९६२ मध्ये क्रांतिसिंह नाना पाटील ... ...

Lok Sabha Election 2019 बेरजेच्या राजकारणात काँग्रेस मागे - Marathi News | Lok Sabha Election 2019 Congress back in peer politics | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Lok Sabha Election 2019 बेरजेच्या राजकारणात काँग्रेस मागे

दशरथ ननावरे । लोकमत न्यूज नेटवर्क खंडाळा : लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात विधानसभेची चाचपणी सुरू झाली आहे. विविध पक्षांच्या बड्या ... ...

आमदारांवर खासदारकीचं गणित - Marathi News | MP's math on MLAs | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आमदारांवर खासदारकीचं गणित

नितीन काळेल । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा आणि माढा लोकसभा मतदार संघात निवडणुकीचे रण पेटले असूून, माढ्यात ... ...