वेळे ग्रामपंचायतीत सत्ताधारी लोकांनी मनमानी कारभार चालवल्याने त्याचा तोटा सर्वच नागरिकांना होणार आहे. सत्तेचा सदुपयोग करण्याऐवजी येथे मात्र दुरुपयोग होताना दिसत आहे. ...
पुसेगाव : नागनाथवाडी येथील ग्रामस्थांनी अनेक वर्षांपासून नागनाथ मंदिराच्या गाभाºयात होत असलेल्या सर्पदर्शनाची प्रथा थांबविण्याचा निर्णय घेतला. तरीही मंदिरातील ... ...
प्रगती जाधव-पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सांगली-कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी साताऱ्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घेण्याचं ... ...
चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद कोणत्याही रुग्णाला औषधोपचाराची गरज असतेच, त्याही पेक्षा त्याला आधाराची गरज असते. त्याची मानसिकता बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जावेत. आपण यातून बरे होणार, हा आत्मविश्वास त्याला द्यायला हवा - डॉ. ज्ञानेश्वर हिरास ...
पश्चिम भागात मात्र पाऊस झाला होता. पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांत गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासूनच टंचाईची स्थिती निर्माण झालेली. ...
शिक्षणाच्या निमित्ताने येथे येणाºया बहुतांश तरुणी ग्रामीण भागातून दररोज ये-जा करतात. एसटी मध्यवर्ती बसस्थानकातून जाणाºया तरुणींना काही सडकसख्याहरींचा त्रास सहन करावा लागत होता. ...