सदाभाऊ खोत यांना विधानपरिषदेवर संधी देताना भाजपाने विश्वासघात करून, त्यांच्या कोट्यातून अर्ज भरून घेतला, असा गौप्यस्फोट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला. ...
‘मी शेतक-यांचा नेता असल्यामुळे ते ठरवतील, त्या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची माझी तयारी आहे. यासाठी मला कोणाच्या प्रमाणपत्राची आणि शिफारशीची गरज नाही’, असा प्रतिटोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व खासदार राजू शेट्टी यांनी कृषी राज्यमंत्री सद ...
गणेशोत्सव, दिवाळी व अन्य उत्सवातील सजावटीसाठी चिनी वस्तूंचा मोठ्या प्रमाणात वापर पाहायला मिळतो. मात्र, सीमारेषेवर चीनच्या कुरापती पाहता यंदा देशवासीयांनी चिनी बनावटीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : चांदोली (वारणा) धरणग्रस्तांनी स्वत:ची शेती, घरे सोडून धरण बांधण्यास परवानगी दिल्यानेच आज जिल्ह्यात हिरवळ दिसत आहे. मात्र त्यांना पस्तीस वर्षात शासनाकडून जमिनी दिल्या जात नाहीत. मागील तीन वर्षात केवळ बैठकाच घेतल्या जात असू ...
लोकमत न्यूज नेटवर्कविटा : जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित मोफत जंतनाशक औषध वाटप मोहिमेचा भाळवणी (ता. खानापूर) गावात प्रारंभ होत असतानाच, तेथून पाच किलोमीटरवरील ढवळेश्वर येथे अंगणवाडीतील बालकांनी वाटप केलेल्या जंतनाशक गोळ्या खाल्ल्यानंतर, चक्कर, उलट्या ...
‘मी सामान्य शेतकरी असूनही माढा लोकसभा मतदारसंघात पाच लाख मते घेतली. खासदार राजू शेट्टी, तुमच्यात हिंमत असेल तर हातकणंगले मतदारसंघाच्या बाहेर जाऊन निवडून येऊन दाखवा’, ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : भाजप व काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांवर विशिष्ठ समाजाचेच वर्चस्व आहे. या दोन्ही पक्षांची विचारधारा एकच आहे, असे प्रतिपादन ‘बामसेफ’चे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी गुरुवारी सांगलीत केले.राष्ट्रीय मुस्लिम मोर्च ...
लोकमत न्यूज नेटवर्कशिराळा : कांदे (ता. शिराळा) येथे खेळता-खेळता तळ्यामध्ये पडलेल्या समर्थ राहुल कुंभार (वय २ वर्षे) या नातवास त्याचे आजोबा बाळासाहेब रघुनाथ कुंभार यांनी वाचविले. परंतु नातवाला वाचविताना तेही तळ्यातील जलपर्णीत अडकले. त्यांना परिसरातील ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यात गुंड, गुन्हेगार, तडीपार मोकाट आणि आंदोलनकर्ते तुरुंगात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री व भाजपच्या नेत्यांची शाबासकी मिळविण्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुखांकडून शेतकºयांचे आंदोलन मोडीत काढण्याची सुपारी घ ...