सांगली येथील डॉक्टरांनी गडचिरोलीतील आदिवासींसाठी आरोग्य शिबीर आयोजित करुन विविध आजारांवरील शस्त्रक्रिया केल्या. गेल्या १४ वर्षापासून डॉक्टरांकडून हा उपक्रम राबविला जात आहे. ...
मध्य प्रदेशमधून शस्त्रांच्या तस्करी करणाºया टोळीची पाळेमुळे खणून काढण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांनी सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात छापे टाकले. टोळीकडून पिस्तूल खरेदी करणाºया संशयितांचा शोध घेण्यात आले. या छाप्यात संशयितांचे म ...
मिरज : मिरज तालुक्यातील ३८ गावांतील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मिरज पूर्व भागात भाजप विरुध्द काँग्रेस व पश्चिम भागात राष्टÑवादी विरुध्द काँग्रेस व स्वाभिमानी आघाडीत लढत ...
मध्य प्रदेशमधून शस्त्रांच्या तस्करी करणा-या टोळीची पाळेमुळे खणून काढण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांनी सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात छापे टाकले. ...
सांगली : महापालिकेच्या जलशुद्धीकरणासाठी माळबंगला येथील जागा खरेदीत फसवणूक झाल्याचा ठपका ठेवत सांगली संस्थानचे राजे विजयसिंह पटवर्धन व तत्कालीन आयुक्त संजय देगावकर यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचे आदेश सोमवारी महापौर हारूण शिकलगार यांनी सभेत दिले. या प ...
अत्यंत विषारी कीटकनाशक तयार केल्यानंतर त्याला मंजुरी देण्यासाठी केंद्र शासनाने २७ लोकांची समिती गठित केली असून, तिच्या मंजुरीनंतरच कीटकनाशक विक्रीसाठी परवाना देण्यात येतो. या परवान्याची सत्त्वपरीक्षा टाळण्यासाठी आणि नफा मिळविण्यासाठी परवाना न घेताच क ...