लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
निकालानंतर जल्लोष करताना मोटारीने धडक, बिसूरचा तरुण ठार - Marathi News | After the rush, the driver of the car hit the young and killed young | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :निकालानंतर जल्लोष करताना मोटारीने धडक, बिसूरचा तरुण ठार

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर जल्लोष साजरा करीत जात असताना भरधाव मोटारीने जोराची धडक दिल्याने बिसूर (ता. मिरज) येथील उदय गणपती साळुंखे (वय ३२) हा तरुण जागीच ठार झाला, तर त्याचा मित्र संदीप ऊर्फ बट्या पाटील (३०) हा गंभीर जखमी झाला आहे. ...

आगळगाव येथील शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा मृत्यू - Marathi News | Sister and brother's death due to drowning in Agalgaon | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आगळगाव येथील शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा मृत्यू

आगळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील दोन चिमुरड्या बहीण-भावाचा शेततळ्यात पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. अनुष्का सुनील बाबर (वय साडेतीन वर्षे), समर्थ सुनील बाबर (वय २) अशी बालकांची नावे आहेत. ...

सुखवाडीत मगरीचा वृद्धावर हल्ला - Marathi News | Crocodile attack on Sukhwadi | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सुखवाडीत मगरीचा वृद्धावर हल्ला

सुखवाडी (ता. पलूस) येथील भीमराव दत्तू पाटील (वय ७७) या वृद्धावर कृष्णा नदीमध्ये मगरीने हल्ला केला. मगरीने त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा जोरात चावा घेतला. प्रसंगावधान राखून तातडीने पाटील पाण्याबाहेर पडल्यामुळे त्यांचा जीव वाचला. सोमवारी सकाळी सह ...

फटाके गोदामांवर छापे; साठा जप्त - Marathi News |  Impressions on fireworks godowns; Stocks seized | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :फटाके गोदामांवर छापे; साठा जप्त

विनापरवाना आणि लोकवस्तीत फटक्यांचा साठा करून त्याची विक्री करणाºयांवर कारवाई करण्यात अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे लक्षात येताच, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील... ...

सांगली-पेठ रस्त्यावरील खड्डे उजळले दिव्यांनी! - Marathi News | Sangli-Peth road paved the way to the light! | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली-पेठ रस्त्यावरील खड्डे उजळले दिव्यांनी!

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : पेठ-सांगली या राज्य महामार्गावरील खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी दिवाळीच्यादिवशी सर्वपक्षीय कृती समितीने अनोखे आंदोलन केले. या रस्त्यावरील खड्ड्यांत हजारो दिवे लावत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर प्रकाश टाक ...

फटाके गोदामांवर छापे; पाच लाखांचा साठा जप्त - Marathi News | Impressions on fireworks godowns; Five lakhs of money seized | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :फटाके गोदामांवर छापे; पाच लाखांचा साठा जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : विनापरवाना आणि लोकवस्तीत फटाक्यांचा साठा करून त्याची विक्री करणाºया अड्ड्यांवर तसेच गोदामांवर छापे टाकण्याचे आदेश देऊनही अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे लक्षात येताच, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील मंगळवारी स्वत: रस्त्य ...

एसटीची चाके थांबली; प्रवाशांचे हाल - Marathi News | ST wheels stopped; Passengers' arrival | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :एसटीची चाके थांबली; प्रवाशांचे हाल

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : एसटी कर्मचाºयांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे मंगळवारी जिल्ह्यातील दहा आगारांमधील १७७६ बसेसपैकी केवळ १२ बसेसच्याच फेºया झाल्या. सकाळी नऊनंतर शंभर टक्के बसेस बंद होत्या. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या आ ...

सांगली ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसकडे १११, राष्ट्रवादीला ७६ ग्रामपंचायती - Marathi News | In Sangli Gram Panchayat elections, Congress has 111, NCP has 76 Gram Panchayats | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसकडे १११, राष्ट्रवादीला ७६ ग्रामपंचायती

सांगली जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पिछाडीवर राहिलेल्या काँग्रेस पक्षाच्या ताब्यात १११ ग्रामपंचायती आल्या असून, ७६ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम राहिले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत दमदार कामगिरी केलेल्या भाजपला ग्राम ...

ब्रह्मनाळमध्ये करणी ! जनावराच्या पिलांचा बळी, चौकशीची मागणी - Marathi News | Brahminalana! The demand for inquiry by the victim of pigs, Swabhimani Shetkari Sanghatana | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ब्रह्मनाळमध्ये करणी ! जनावराच्या पिलांचा बळी, चौकशीची मागणी

  ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या आदल्या रात्री अज्ञात व्यक्तींनी करणीचा प्रकार केला असल्याचे उघडकीस आल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांनी दिली. म्हसोबा मंदिराजवळ अकरा जनावराच्या पिलांचा बळी देण्यात आला ...