लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म मान्यता व अल्पसंख्याक दर्जा, यासाठीचा लढा आणखी तीव्र केला जाणार आहे. लिंगायत समाजाच्या मोर्चानंतर आता मार्च महिन्यात होणाऱ्यां विधिमंडळ अधिवेशनावेळी मंत्रालयावर मोटारसायकल रॅलीने मोर्चा काढण्यात येणार असल्याचे लिंगायत सम ...
पुस्तकी ज्ञानापेक्षा विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती वाढीस लागावी म्हणून शिवाजी विद्यापीठाने सुरू केलेल्या अविष्कार संशोधन उपक्रमाअंतर्गत मिरजेतील विद्यार्थ्यांनी गुरुवारी तंतुवाद्यांच्या माहेरघराची सफर केली. वाद्यांच्या निर्मितीच्या संशोधन तारा छेडत ...
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात कपाशीच्या नुकसानीचे पंचनामे अधिकाऱ्यांनी घोड्यांवर बसून का केले, याबाबतची चौकशी करण्यात येईल, अशाी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी इस्लामपूर (सांगली) येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. ...
शासन परिपत्रकानुसार दर महिन्याच्या दि. १ तारखेस पगार व्हावा, यासह अन्य प्रलंबित मागण्यांची पूर्तता व्हावी; अन्यथा दि. २ जानेवारीला साखळी उपोषण करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र गव्हर्न्मेंट नर्सेस असोसिएशनच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षा हशमत हावेरी य ...
इस्लामपूर : वर्षभरापूर्वी इस्लामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत निर्माण झालेल्या विकास आघाडीतून स्वाभिमानी शेतकरी संघटना हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. ...
सांगली : ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्यातील गावांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. जिल्ह्याच्या कानाकोपºयातील वाड्या-वस्त्यांपासून मोठ्या गावांतील सरपंचांनी प्रस्तावाचा अक्षरश: पाऊस पाडला. अत्यंत कमी कालावधित सव्वातीनशे प्रस्ताव ‘लोक ...
माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना पाकिस्तानमध्ये दिलेल्या अपमानास्पद वागणुकीबद्दल बुधवारी सांगली शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. पाकिस्तानच्या कृत्याचा निषेध करीत कार्यकर्त्यांनी जोर ...