माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीबद्दल बुधवारी सांगली शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. ...
शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाकडून शाळा सिध्दी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक दोन हजार ९८३ शाळांपैकी एक हजार २३९ शाळांना अ श्रेणी मिळाली आहे, अशी माहिती जिल् ...
सांगली जिल्ह्यातील ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ सिंचन उपसा योजनांची १३० कोटी ५० लाख रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. बिल भरले नसल्यामुळे पाटबंधारे विभागाने आवर्तन सुरू केलेले नाही. ...
बेंगलोर-अजमेर एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका गर्भवती महिलेची प्रसुती रेल्वेतच झाली. मिरज स्थानकात रेल्वे पोलिस, प्रवासी महिला डॉक्टर व प्रवासी महिलांच्या मदतीने जनरल बोगीत या महिलेची सुखरुप प्रसुती होऊन पुत्ररत्न झाले. या महिलेच्या प्रसुतीसाठी अज ...
इस्लामपूर : प्रत्येक धर्मातील महापुरुषांनी मानवतेची जाणीव पेरली; मात्र त्याच महापुरुषांचे अनुयायी आपली दुकानदारी चालविण्यासाठी शत्रुत्व पेरण्याचे काम करत आहेत ...
ताकारी योजनेची वीजबिल थकबाकी भरण्यासाठी आमदार मोहनराव कदम दादा यांचा सोनहिरा, वांगी व उदगिरी, पारे बामणी तसेच माजी आमदार पृथ्वीराज देशमुख बाबा यांचा केन अॅग्रो, रायगाव व ग्रीन पॉवर, गोपूज तसेच अरुण लाड अण्णा यांचा क्रांती हे साखर कारखाने प्रत्येकी ...
बाबासाहेब परीट ।लोकमत न्यूज नेटवर्कबिळाशी : कला ही वेडाची बहीण आहे. कलेची साधना अंतर्मनातून केली तर, जीवन समृध्द होते. सातत्यपूर्ण सराव आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर तामिळनाडूस्थित कोकरुड (ता. शिराळा, जि. सांगली) येथील लेकीने वयाच्या १५ व्यावर्षी भर ...
इस्लामपूर : देशातील आजचे वर्तमान आणि वास्तव भयावह आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश या विचारवंतांना गोळ्या घालून ठार केले जाते. धर्मांध शक्तींच्या कृत्याने तरुणाईची ताकद आणि श्वास गुदमरतो आहे, असे प्रति ...
सांगली : रांजणी (ता. कवठेमहांकाळ) येथील शेळी-मेंढी संशोधन केंद्राची जागा ड्रायपोर्ट प्रकल्पासाठी वापरात आणण्याचा प्रस्ताव जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी केंद्र शासनाकडे पाठविला असतानाच, राष्टÑवादी नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी यास विरोध केला आहे. प ...