सांगली : गावाच्या विकासासाठी चिकाटीने सरपंच व ग्रामपंचायत सदस्य काम करीत असतात. त्यांच्या कामाची नोंद घेतली पाहिजे. ‘लोकमत’ने सरपंचांचा गौरव करून ग्रामविकासासाठी राबणाºयांना सन्मान मिळवून दिला आहे. या पुरस्कारातून सरपंचांना निश्चित पे्ररणा मिळेल. ग्र ...
ढालगाव : मिरज-पंढरपूर महामार्गावर नागज (ता. कवठेमहांकाळ) फाट्यापासून तीन किलोमीटर अंतरावर विठ्ठलवाडी पेट्रोलपंपाजवळ खासगी बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात माय-लेकासह तिघेजण जागीच ठार झाले. हीना जमीर शेख (वय ३५, रा. सोलापूर) व सु ...
माळवाडी (ता. मिरज) येथील सुरेश अण्णासाहेब भानुसे यांचा बंगला फोडून चोरट्यांनी १५ तोळे सोन्याचे दागिने व ७८ हजार रुपयांची रोकड असा पाच लाखांचा मुद्देमाल लंपास केला. हा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. चोरट्यांनी जैन मंदिरातील दानपेटीही फोडली. या घटने ...
सागरेश्वर अभयारण्याला गुरूवारी दुपारी अचानक आग लागली. आगीमध्ये अभयारण्यातील ३०० एकर क्षेत्र जळाल्याचा अंदाज आहे. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. परिसरातील युवक व क्रांती कारखान्याच्या अग्निशमन विभागाची वाहने घटनास्थळी दाखल झाल्याने ...
शिराळा येथील तलाठी सुभाष श्रीपती पाटील (वय ५१, रा. ऐतवडे खु., ता. वाळवा) यास ५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सापळा रचून रंगेहात पकडले. याबाबत शिराळा पोलिसात गुन्हा नोंद झाला असून संशयित सुभाष पाटील यास अटक केली आहे. ...
स्वप्निल शिंदे।सातारा : वेण्णा नदीवर गावकुसाबाहेर राहणाºया कातकरी समाजाच्या तब्बल २४ कुटुंबीयांना सातारा तालुक्यातील खेड ग्रामपंचायतीने आपले हक्काचे घर बांधून दिले. त्यासाठी पुणे जिल्ह्यातील भीमा नदी ओलांडून घोडेगावच्या आदिवासी केंद्रातून पदाधिकाºया ...
बिळाशी : तो देवाच्या भेटीला म्हणून कर्नाटकातून निघाला, पण रस्ता चुकला... अनोळखी मुलूख... भाषा अनोळखी... मेंदूवरचा ताबा ढिला झाला आणि तो सैरभैर झाला... ...
सांगली : संजयनगर येथील एका रस्त्याच्या कामावरून काँग्रेस व भाजपत वाद रंगला आहे. हा रस्ता महापालिकेच्या निधीतून मंजूर केला आहे. शिवाय शासन निधीतही रस्त्याचे काम ...