दापोली मतदारसंघात राष्टवादीचे विद्यमान आमदार संजय कदम यांनी आपल्या कामाचा ठसा गेल्या पाच वर्षांच्या काळात मतदारसंघात उमटवला आहे. आता त्यांच्याविरोधात राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा सुपुत्र योगेश कदम रिंगणात आहेत. ...
राज्य महामार्ग परिवहन महामंडळातील (एस.टी) सर्व कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान देण्यात यावे आणि राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे तीन टक्के महागाई भत्ता तातडीने लागू करावा, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटन ...
महाराष्ट्र सागरी मंडळ, रत्नागिरी बंदरे समुहाचे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संजय त्रिंबक उगलमुगले यांनी जहाज कप्तानचे स्वागत केले. सुरक्षित आणि संरक्षित नौकानयनाबाबत विचारणा केली असता, जहाज कप्तानने त्याबाबत समाधान व्यक्त केले. ...
राज्यात महायुती आहे म्हणता, तर कणकवली मतदारसंघात भाजप उमेदवार नितेश राणे यांच्यासमोर सेनेचे अधिकृत उमेदवार सतीश सावंत कसे काय रिंगणात आहेत. अन्यत्र बंडखोरी शमविली, मग कणकवलीत ...
किरकोळ कारणावरून आई रागावल्याने २१ वर्षीय तरूणीने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री रायपाटण मधील टक्केवाडी येथे घडली. सायली संजय शेटे असे या तरूणीचे नाव आहे. ...
ऑनलाईन खरेदीसाठी भरलेली रक्कम ५११ रुपये परत देण्याच्या बहाण्याने झीपर शॉप या वेबसाईटच्या कस्टमर केअर नं.९३३०९५४७३१ वरून बोलणाऱ्या व्यक्तीने स्टेट बॅँक ऑफ इंडिया शाखा साळवी स्टॉप, रत्नागिरीमधील खाते नंबर व त्याचा तपशील मागूून घेतला. त्यादवारे त्याने न ...
गेल्या दोन तीन दिवसांपासून परतीच्या वादळी पावसाला सुरूवात झाली आहे. काही ठिकाणी वीज पडल्याने व्यक्ती आणि जनावरे मृत झाली आहेत. पुढील दोन दिवस जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. ...
पक्षाचा आदेश मानून रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपच्या चारही उमेदवारांनी सोमवारी माघार घेतली असून आता रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचे भाजप काम करणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड़ दीपक पटवर्धन यांनी चिपळूण येथील पत्रकार परिषद ...
गुहागर तालुक्यात गुरे चरवण्यासाठी गेलेल्या सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर ४० वर्षीय प्रौढाने लैगिक अत्याचार केल्याप्रकरणी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...