रत्नागिरी जिल्ह्यातील भाजप - शिवेसनेचे पाचही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी करण्याकरिता रणनीती व रुसवे-फुगवे काढून साऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रचारात उतरावे, याकरिता शनिवार, दिनांक ५ आॅक्टोबरला सायंकाळी कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक रत्नागिरीत ...
रत्नागिरी जिल्ह्यात युती व आघाडी या दोन्हींमध्ये विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून बंडाळी माजली आहे. दापोली, गुहागर, चिपळूण व राजापूर या मतदारसंघात युतीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात भाजपच्या इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरून बंड केले आहे. ...
रत्नागिरी - चिपळूण बस घेऊन जात असताना चालक संतोष मच्छिंद्र्र बडे मोबाईलवर संभाषण करत असल्याचा व्हिडिओ प्रवाशांनी मोबाईलवर तयार केला होता. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरला झाला होता. याची दखल घेऊन चिपळूण वाहतूक निरीक्षक अनिल पाटील यांनी दिलेल्या अहवा ...
दापोली कोकण कृषी विद्यापीठातील २८६ रोजंदार कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी कामगारांनी दिल्ली येथील जंतरमंतरवर राष्ट्रव्यापी उपोषण सुरू केले आहे. अँटी करप्शन कमिटी एलियस भ्रष्टाचार निर्मुलन समिती राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र द् ...
विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना व भाजपची युती सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत जाहीर झालेली नव्हती. मात्र, युती होण्याआधीच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात सेनेच्या इच्छुकांना उमेदवारीचे ए. बी. फॉर्म रविवारीच दिले ...
कोकण रेल्वेच्या अंजनी स्थानकावर नवीन लूप लाईन कार्यान्वित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम दिनांक १ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार असल्याने सायंकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत खेड ते चिपळूण स्थानकादरम्यान वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. ...
गाेवा महामार्गाच्या चाैपदरीकरणाच्या कामासाठी आज सकाळपासून चिपळुणातील बांधकाम हटविण्यास सुरुवात करण्यात आले आहे. महामार्गाच्या चाैपदरीकरणातील बाधित बांधकामे पाडण्याबाबत जिल्हाधिकारी ... ...
रत्नागिरी शहरातील तसेच उपनगरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मणके, बरगड्या निकामी होतायत की काय, अशी भीती वाहनचालकांना वाटत असतानाच हे खड्डे बुजवण्यासाठी टाकलेल्या लाल माती आणि खडी यामुळे आता मोठ्या प्रमाणावर धुरळा उडू लागल्याने डोळ्यांच्या समस्याही वा ...
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर अविश्वास ठराव आणण्यासाठी आयोजित केलेल्या खास सभेला उपस्थित राहण्यासाठी शिवसेनेचे सर्व जिल्हा परिषद सदस्य आणि पदाधिकाऱ्यांना व्हीप बजावण्यात आला आहे. राष्ट्रवादीकडूनही अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करण्यासाठी सर्व सदस्या ...