नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
Rajasthan News: राजस्थानमधील जयपूर आणि उदयपूरमध्ये एका ट्रान्सपोर्ट कंपनीवर प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या धाडीमधून मोठं घबाड सापडलं आहे. ...
हिंदू पक्षाकडून दाखल करण्यात आलेल्या या याचिकेत, हे पूर्वी शिवमंदिर होते आणि आजही येथे मंदिराचे अवशेष विद्यमान आहेत. तसेच, दर्ग्याच्या घुमटात मंदिराच्या अवशेशांचा वापर करण्यात आला आहे, असा दावा हिंदू पक्षाकडून करण्यात आला आहे. ...
महत्वाचे म्हणजे, संघटनेचे संस्थापक राजवर्धन सिंह परमार यांनी, अजमेर दर्गा हे एक शिव मंदिर होते, ज्याला दर्गा बनवण्यात आले, असा दावा केला होता... ...
कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आयोजित दुध वाटपाच्या कार्यक्रमात बाप-लेकाने अनेकांवर चाकूने वार केले. ...
राजस्थानमध्ये संपत्तीसाठी मुलांनीच आई वडिलांना जीव देण्यासाठी प्रवृत्त केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
२०१५ च्या IAS बॅचमधील टॉपर आणि राजस्थान कॅडरमधील अधिकारी टीना डाबी सतत माध्यमांमध्ये चर्चेत असतात. ...
आतापर्यंत ७ पोलीस कर्मचाऱ्यांचे यात निलंबन केले आहे. या कर्मचाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांवर बेकायदेशीरपणे पाळत ठेवली होती ...
संघाची कार्यपद्धती विचारांवर आधारित आहे. ही एक वेगळी संस्था असून तिची मूल्ये गटनेत्यापासून ते स्वयंसेवक, समाजातील प्रत्येकाशी निगडित आहेत, असे मोहन भागवत म्हणाले. ...
काही महिन्यांपूर्वी जेव्हा इंदूरमध्ये भिकारीमुक्त अभियान चालवले तेव्हाही एका लखपती महिला भिकारी पकडण्यात आली होती. ...
पोलीस स्टेशनमध्ये घडलेल्या या प्रकाराने सगळेच अचंबित झाले. समोरील भावूक दृश्य पाहून पोलीस अधिकारी हैराण होते. ...