लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
आदिवासी समाजाचे स्थलांतर थांबले - Marathi News | Tribal community migrations stopped | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आदिवासी समाजाचे स्थलांतर थांबले

आदिवासी-कातकरी बांधवांचा खºया अर्थाने विकास व्हायचा असेल तर त्यांचे रोजीरोटीसाठी सातत्याने होणारे स्थलांतर थांबविण्याकरिता प्रयत्न झाले पाहिजेत ...

कर्जतचे शालिवाहन काळातील प्राचीन शिवमंदिर - Marathi News | The ancient Shiva temple in Karjat's Shalivahana period | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कर्जतचे शालिवाहन काळातील प्राचीन शिवमंदिर

एक हजार वर्षांपूर्वी शालिवाहन राजाने निर्माण केलेल्या विकटगडावरील भगवान शंकराचे प्राचीन मंदिर श्रावण महिन्यात शिवभक्तांनी फुलून जात आहे. ...

सायकल रॅली - Marathi News | Cycle Rally | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सायकल रॅली

सहजसेवा फाउंडेशन, कारमेल कॉन्व्हेंट स्कूल व खोपोली पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक दिवस प्रकृतीसाठी अर्थात निसर्ग आणि स्वत:साठी’ असा संदेश देत भव्य सायकल रॅली काढण्यात आली ...

नैसर्गिक आपत्तीत ‘उधाणा’चा समावेश ! - Marathi News | Natural calamities include 'upward'! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नैसर्गिक आपत्तीत ‘उधाणा’चा समावेश !

जयंत धुळप ।लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : नैसर्गिक संकटांमध्ये समुद्राच्या उधाणामुळे खारभूमी योजनेच्या पुन:प्रापित (पुन्हा मिळवलेली) क्षेत्रातील शेती अयोग्य झालेल्या भूखंडास नैसर्गिक आपत्तीमध्ये समाविष्ट करून शासनाच्या प्रचलित धोरणांनुसार नुकसानभरपाई ...

ब्रिटिशकालीन पुलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह - Marathi News | Question about British bridge safety | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ब्रिटिशकालीन पुलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

ब्रिटिश काळात १९२८मध्ये दगडी बांधकाम करून बांधण्यात आलेला १८७ मीटर लांबीचा, गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड-बिरवाडी दरम्यानचा सावित्री नदीवर ब्रिटिश काळात १९२८मध्ये दगडी बांधकाम केलेला पूल, गतवर्षी २ आॅगस्टला रात्री कोसळला आणि अनेकांना आपले प्राण ग ...

सुकेळी खिंडीतील वाहतूक सुरळीत - Marathi News |  Succulent road transport facilitates | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सुकेळी खिंडीतील वाहतूक सुरळीत

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ज्वालाग्राही रसायन भरलेला टँकर रस्त्यातच पलटी झाल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. हा अपघात शुक्रवारी सायंकाळच्या दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर सुकेळी खिंडीच्या चढणीवर घडला होता. ...

मोहिलीतील डीपी धोकादायक - Marathi News | The DP in the campaign is dangerous | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मोहिलीतील डीपी धोकादायक

मानिवली ग्रामपंचायत हद्दीतील मोहिली येथील जिल्हा परिषद शाळेसमोरील विजेचा डीपी अनेक महिन्यांपासून उघड्या अवस्थेत आहे. हा खुला डीपी धोकादायक असून, यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. ...

लोकांचे प्रश्न सोडवूनच शेकापचा विस्तार- पाटील - Marathi News | Expansion of Sheikap by removing the issue of people- Patil | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लोकांचे प्रश्न सोडवूनच शेकापचा विस्तार- पाटील

शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संघटात्मक काम करावे. आपापसातील मतभेद न ठेवता पक्षाच्या वृद्धी व उन्नतीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तालुका चिटणीस पद हे केवळ ...

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर चार वाहनांची धडक - Marathi News | Four vehicles collided with Mumbai-Pune expressway | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर चार वाहनांची धडक

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुणेहून मुंबईकडे जाणाºया मार्गावर, ढेकू गावाजवळील आडोशी पुलावर दोन कंटेनर, ट्रक व कार असा चौरंगी अपघात झाला. यात ट्रक व कंटेनर ढेकू पुलावरून ताकई-आडोशी मार्गावर कोसळले. ...