राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेमध्ये नव्याने निवड झालेल्या उमेदवारांना आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी, नियोजित सरकारी शुल्कापेक्षा प्रत्येकी २५० ते ३०० रुपये अधिक उकळल्या प्रकरणी येथील रायगड जिल्हा सरकारी रुग्णालयातील लिपिक सुनील पांडुरंग सोनाव ...
सरकारी रुग्णालयातून अत्यवस्थ असणा-या रुग्णांना आता अत्याधुनिक ‘रुग्णवाहिका सागरी बोटीची’ (बोट अॅम्ब्युलन्स) सुविधा पुरवण्यावर जिल्हा प्रशासन गांभीर्याने विचार करीत आहे. यासाठी तब्बल दोन कोटी ६७ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ...
वडखळ महामार्गावरील कार्लेखिंड एसटी थांब्यावर ट्रक पलटी होऊन अपघात झाला. शुक्रवारी पहाटे ४ वाजता वडखळ बाजूने येणारा ट्रक कार्लेखिंड येथील वळणावर झोला मारल्यामुळे पलटी झाला. सुदैवाने कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. ...
लोणेरेपासून पन्हळघरपर्यंतच्या साडेचार कि.मी. अंतराच्या रस्त्यावर सहवास फाट्यापासून पुढे काही ठिकाणी रस्त्यालगत वाढलेल्या व रस्त्यावर झुकलेल्या झुडपांचा येणाºया-जाणाºया वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. या वाढलेल्या झाडा-झुडपांमुळे अपघाताची शक्यता निर्म ...
महाड औद्योगिक वसाहतीमधून घातक रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी पाइपलाइन वारंवार ओव्हरफ्लो होत आहे. महाड तालुक्यातील खाडीपट्टा विभागात नेहमी होणा-या घातक रसायन सांडपाण्याच्या गळतीवर वारंवार तक्रार होवून देखील औद्योगिक वसाहत ...
स्वच्छ अभियानांतर्गत जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या शौचालयामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आता पुढे येत आहे. अलिबाग तालुक्यातील ताडवागळे येथील आदिवासी समाजातील लाभार्थ्यांची आर्थिक फसवणूक करून त्यांना ठेकेदाराने नाडवल्याची तक्रार जिल्हा परिषदेकडे करण्यात आली ...
कर्जत - कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर गाडी आडवी घालून लुटण्याचा प्रयत्न केल्यानंतर नेरळ पोलिसांनी गुन्हा दाखल होताच तपास सुरू केला होता. अवघ्या ४८ तासांत सात लुटारूंना ताब्यात घेतले असून आणखी काही तरु णांचा शोध नेरळ पोलिसांचे पथक घेत आहे. ...
राज्यात सर्वत्र महागाईने डोके वर काढलेले असतानाच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने माथेरान नगर परिषद, व्यावसायिक आणि नागरिक यांना विश्वासात न घेता पाणीपट्टी दरात भरमसाठ वाढ केली आहे. ही दरवाढ अन्यायकारक असल्याने माथेरानचे ‘बँक बोन’ म्हणून ओळखले जाणारे पर् ...