कर्जत : कुपोषणाने बालिकेचा बळी गेल्यानंतर सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली होती. मात्र, कुपोषण निर्मूलनासाठी त्या घटनेनंतर दोन महिन्यांनीदेखील बाल उपचार केंद्रे सुरू झाली नाहीत. ...
अलिबाग : ख्रिसमस आणि सरत्या इंग्रजी वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्याच्या रेवस-मांडवा-सासवने-किहिम-थळ-वरसोली-अलिबाग-आक्षी-नागाव-पालव-चौल-रेवदंडा-बारशिव-काशिद-नांदगाव-मुरूड-दिवेआगर-श्रीवर्धन या किनारपट्टीतील सर्व हॉटेल्स, रिसॉर् ...
गुजरातमधील निकालांनी जनमत बदलत असल्याचे संकेत दिले आहेत. पुढे काय ते येणारा काळ ठरवेल. मात्र, राज्यात शिवसेनेला वातावरण पोषक असून २०१९च्या निवडणुकीत राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा ...
रोहा अष्टमी शहरातून बारमाही वाहणारी कुंडलिका नदी संवर्धनाबाबत दिल्लीतून सूत्रे हालली असून, केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी केलेल्या प्रयत्नांना यश येत आहे. ...
तालुक्यातील कुपोषित बालिकेच्या मृत्यूनंतर तब्बल दोन महिन्यांनी प्रशासनाने कुपोषण निर्मूलनासाठी निधी मंजूर केला आहे. सर्वाधिक कुपोषण असलेल्या कर्जत तालुक्यात आदिवासी विकास ...
सलग तीन दिवसांच्या सुट्ट्या आल्याने पर्यटकांनी मुरु ड जंजिरा व काशिद समुद्रकिनारी तुफान गर्दी केली आहे. मुरु ड येथील ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी रविवारी सकाळपासूनच राजपुरी जेट्टी ...
एसटीने पनवेल स्थानकातून अलिबाग व पेणसाठी विनाथांबा व विनावाहक वाहतूकसेवा सुरू केल्याने महिला व ज्येष्ठ नागरिकांना चांगलाच फायदा झाला आहे. त्यामुळे खासगी वाहनाने जाणारा प्रवासी पुन्हा एस.टी.कडे परत आला. या फेºयांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...
अलिबाग हे पर्यटनाच्या दृष्टीने राज्यातील महत्त्वाचे स्थान आहे. येथे पर्यटन केंद्रित प्रत्येक गोष्ट आहे. निसर्गाने नटलेला परिसर, इतिहास, समुद्रकिनारा असे एकमेव द्वितीय पर्यटनस्थळ अलिबाग आहे. स्थानिकांच्या रोजगाराचे मुख्य स्रोत म्हणून येथील पर्यटन सुवि ...