अलिबाग : अत्यंत उत्साहात साज-या झालेल्या अलिबाग नगरपरिषद व आरडीसीसी बँकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पर्यटन महोत्सवाचा समारोप मंगळवारी संध्याकाळी अलिबागमधील स्थानिक कलाकारांच्या जल्लोषाने झाला. ...
नेरळ : कर्जत-मुरबाड राज्यमार्ग तालुक्यातील प्रमुख मार्ग म्हणून ओळखला जातो. काहीच महिन्यांपूर्वी या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग म्हणून मंजुरी मिळाली आहे. ...
अलिबाग : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड)च्या सन २०१८-१९ या वर्षाकरिताची रायगड जिल्ह्यासाठी तयार केलेल्या ‘संभाव्यतायुक्त पत योजना २०१८-१९’ चे प्रकाशन रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते बुधवारी जिल्हास्तरीय बँक समन्वय स ...
अलिबाग : रायगड जिल्ह्यात नववर्षानिमित्त जादा पर्यटक येण्याची शक्यता लक्षात घेता, येत्या २९ ते ३१ डिसेंबर (शुक्रवार ते रविवार)दरम्यान जिल्ह्यातील सर्व प्रमुख मार्गांवरील रहदारी सुरळीत ठेवून पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात. ...
अलिबाग : एकाहून एक सरस असे हास्य अभिनेते, नृंत्यांगना, गायक यांच्या सुरेल मिलाफ असलेली अलिबाग पर्यटन महोत्सवात तिसºया दिवशीही रसिकांनी गर्दी केली होती. ...
अलिबाग येथील १४ वर्षीय प्रणव चंद्रकांत वाजे याने सोमवारी मोरा ते गेटवे आॅफ इंडिया हे १२ कि.मी. सागरी अंतर तीन तास २५ मिनिटांत उसळत्या सागरी लाटांवर स्वार होत यशस्वीरीत्या पार करून ख्रिसमस अनोख्या प्रकारे साजरा केला आहे. ...
रायगड जिल्ह्यात जादा पर्यटक येण्याची शक्यता लक्षात घेता, येत्या 29 ते 31 डिसेंबर (शुक्रवार ते रविवार) दरम्यान जिल्ह्यातील सर्व प्रमुख मार्गांवरील रहदारी सुरळीत ठेवून पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्या. ...
कर्जत : एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून आमदार सुरेश लाड यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. आजचा हा सत्कार समारंभ पाहिल्यावर लाड यांच्या राजकीय भवितव्याबाबत मला मुळीच चिंता वाटत नाही. ...