डिसेंबर महिन्यातील शनिवार व रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधून आज असंख्य पर्यटकांनी काशिद व मुरु ड येथे पर्यटनाचा आनंद लुटला. तसेच जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांसह अनेक शालेय विद्यार्थ्यांनी किल्ला पाहण्यासाठी लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या. काशिद समुद ...
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांची बिनविरोध निवड झाली. त्यांनी आज अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. या आनंदापोटी महाडमध्ये काँग्रेस पक्षाने भव्य आनंदोत्सव मोटारसायकल रॅली काढून आपला आनंद व्यक्त करीत ‘झिंद ...
जिल्ह्यातील आरोग्यसेवेच्या बळकटीकरणाकरिता ‘मिशन कायापालट’ राबविण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने सज्ज व्हावे. प्रत्येक आरोग्य केंद्र हे माझा दवाखाना या विचाराने सुसज्ज करावे. ...
शेताची बांधबंदिस्ती करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेतले. फेडण्याचे प्रयत्न सुरू होते; पण अतिवृष्टीमुळे शेताची केलेली बांधबंदिस्तीही वाहून गेली. पिकाचे नुकसान झाले. सोसायटीचे घेतलेले कर्ज फेडण्यासाठी समस्या निर्माण झाली. ...
खासगी खारभूमी योजनांमधील सरंक्षक बंधारे फुटल्यानंतर त्यांच्या दुरुस्तीचे काम तत्काळ करणे आवश्यक असते. परिणामी, रोजगार हमी योजनांच्या निकषांत हे काम बसत नाही. ...
हायब्रिड अॅनियुटीअंतर्गत रायगड जिल्ह्यातील सुमारे नऊ रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे १२०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. रस्त्यांचा दर्जा सुधारावा, यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलले असले, तरी त्यासाठी पाहिजे तसा प्रतिसाद आलेला ...
मुंबई विद्यापीठाच्या राजीव गांधी समकालीन अध्ययन केंद्र व रायगड पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी येथील रायगड जिल्हा पोलीस अधिकारी कार्यालयात मानव अधिकार जनजागृती पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ...
गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सूमारास मुंबई-पुणो द्रुतगती महामार्गावरील सावरोली टोलनाका येथे विनापरवाना गोमांस वाहतूक करणारा कंटेनर क्र. एनएल-०१/एल-७१३६ खालापूर पोलीसांच्या पथकाने जप्त केला आहे. ...