लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
एमआयडीसी कार्यालयासमोर भातशेतीतला चिखल टाकू - Marathi News | Before the MIDC office, make mud of pancakes | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :एमआयडीसी कार्यालयासमोर भातशेतीतला चिखल टाकू

संरक्षक खारबांध फुटीच्या गंभीर समस्येकडे लक्ष घालून गावातील मानवी वसाहतींना धोका पोचण्याअगोदर उपाययोजनेकरिता संयुक्तिक बैठकीचे आयोजन करावे, अन्यथा शेतकरी जनतेला एमआयडीसीच्या कार्यालयासमोर भातशेतीतला चिखल आणून टाकण्यावाचून कोणताही पर्याय नाही ...

शेतक-यांनी मांडल्या बैठकीत समस्या, सुधागड समन्वय पुनर्विलोकन समितीची बैठक - Marathi News | Meeting in the meeting organized by farmers, Sudhagad coordination review committee meeting | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शेतक-यांनी मांडल्या बैठकीत समस्या, सुधागड समन्वय पुनर्विलोकन समितीची बैठक

सुधागड तालुका समन्वय पुनर्विलोकन समितीची बैठक बुधवारी पाली तहसील कार्यालयाच्य हीरकणी कक्षात नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश मपारा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. ...

ग्रामपंचायतीच्या कृतीला सरकारने ठरवले योग्य, जिल्ह्यातअनधिकृत बांधकामांचे पेव - Marathi News | Proposals for gram panchayat action should be decided by the government, Proportion of unauthorized construction in the district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ग्रामपंचायतीच्या कृतीला सरकारने ठरवले योग्य, जिल्ह्यातअनधिकृत बांधकामांचे पेव

रायगड जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये नागरीकरण वाढत आहे. काही ठिकाणी अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. अशा बांधकामांना ग्रामपंचायतीने नियमानुसार घरपट्टी लावून त्यांच्या दप्तरी अनधिकृत बांधकाम, असा शेरा मारण्याच्या कृतीला सरकारने योग्य ठरवले आहे ...

थंडीमुळे महाड तालुका गारठला, धुक्यामुळे वाहतूक धिम्या गतीने - Marathi News | Due to cold weather of Mahad taluka, slow down traffic due to fog | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :थंडीमुळे महाड तालुका गारठला, धुक्यामुळे वाहतूक धिम्या गतीने

गेल्या आठवड्यात ‘ओखी’ चक्रिवादळाच्या भीतीने संपूर्ण कोकण किनारपट्टी परिसर हादरून गेला होता. यानंतर काही काळ धूरक्यामुळे हिवाळा असूनही थंडी जाणवत नव्हती. ...

जिल्ह्यात १० हजार ९४० शेतक-यांची कर्जमुक्ती; १९ कोटी ६१ लाख रुपयांची कर्जमाफी - Marathi News | Release of 10 thousand 9 40 farmers in the district; Debt waiver of 19 crores 61 lacs | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यात १० हजार ९४० शेतक-यांची कर्जमुक्ती; १९ कोटी ६१ लाख रुपयांची कर्जमाफी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफीअंतर्गत जिल्ह्यातील १० हजार ९४० शेतक-यांना १९ कोटी ६१ लाख ९ हजार ८४६ रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. ...

रुग्णवाहिका चालकाविना बंद, माथेरान नगरपालिकेचे दुर्लक्ष, ठेकेदाराची मुदत संपली - Marathi News | Matheran's municipality closed without contract, neglect of contractor expired | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रुग्णवाहिका चालकाविना बंद, माथेरान नगरपालिकेचे दुर्लक्ष, ठेकेदाराची मुदत संपली

माथेरान पालिका क्षेत्रात इंधनावर चालणा-या वाहनांना बंदी आहे, मात्र विशेष बाब म्हणून रुग्णवाहिकेस येथे परवानगी आहे व ही रुग्णवाहिका ठेकेदारी पद्धतीने चालविली जाते. या ठेकेदाराची मुदत संपल्याने ही सेवा बंद झाली असल्याने रु ग्णांचे मात्र हाल होत असून, प ...

परळी येथे विनापरवाना दारू विकणा-यांना अटक - Marathi News | Arrested unmarried liquor vendors at Parli | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :परळी येथे विनापरवाना दारू विकणा-यांना अटक

परळी येथे दारूची राजरोस विनापरवाना विक्री होते, असा निनावी फोन उपविभागीय पोलीस अधिकारी रोहा यांना आला. त्यानुसार रोहा पोलीस अधिका-यांनी ९ डिसेंबर रोजी परळी येथे संध्याकाळी पावणेआठच्या सुमारास छापा टाकला असता विदेशी दारूची विक्री सुरू असताना छापा टाकू ...

मावळ्याचा डोह येथे लोकसहभागातून वनराई बंधारा - Marathi News | Banwari from the people's participation at Mavalwala Doh | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मावळ्याचा डोह येथे लोकसहभागातून वनराई बंधारा

तालुक्यातील बोरावळे ग्रामपंचायतीमधील गुडेकर कोंड येथील मुंबईस्थित तरुणांनी ग्रामस्थांना एकत्र करून श्रमदानातून कामथी नदीवरील मावळ्याचा डोह येथे वनराई बंधारा बांधला. यामुळे काही प्रमाणात या गावचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. ...

महिलेची छेड काढल्याप्रकरणी चौघांवर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा - Marathi News | Crime against Mahad City Police Station for killing woman | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महिलेची छेड काढल्याप्रकरणी चौघांवर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा

वहूर गाव हद्दीतील एस.टी. बस स्टँडवर महाड येथे रविवारी सकाळी १०.३० च्या सुमारास एका लग्नासाठी जाणा-या त्याच गावच्या मोहल्ला येथील एका महिलेची छेड काढणा-यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ...