लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण : ‘कॉनकॉर्ड’च्या कार्यालयांची तपासणी - Marathi News | Anvay Naik Suicide Case: 'Concorde Offices Check' | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण : ‘कॉनकॉर्ड’च्या कार्यालयांची तपासणी

मुंबईतील सुप्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येनंतर उद्योग जगत चांगलेच हादरून गेले आहे. नाईक यांच्या सुसाईड नोटमध्ये रिपब्लीक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांची नावे समोर आल ...

महिन्याअखेर सुरू होणार सागरी सेवा - Marathi News |  The maritime service will start at the end of the month | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महिन्याअखेर सुरू होणार सागरी सेवा

मांडवा(अलिबाग) ते भाऊचा धक्का (मुंबई) दरम्यानच्या सागरी वाहतुकीसाठी १३५ कोटी रुपये खर्चाच्या वाहनांसह, प्रवाशांची ने-आण करणाऱ्या रो-रो सेवेचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. रो-रो प्रकल्पाआधी मांडवा येथील, लाटांचा जोर कमी करण्यासाठी आवश्यक ‘ब्रेकवॉटर ...

कर्नाळा अभयारण्यातील पक्षी, प्राण्यांच्या संख्येत वाढ - Marathi News |  Birds in Karnala Wildlife Sanctuary | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कर्नाळा अभयारण्यातील पक्षी, प्राण्यांच्या संख्येत वाढ

बुद्धपौर्णिमेला वनक्षेत्रात केल्या जाणाऱ्या प्राणिगणनेत यंदा कर्नाळा पक्षी अभयारण्यात पक्षी आणि प्राण्यांच्या संख्येत मागील वर्षांच्या तुलनेत वाढ झाली आहे. भेकर, रानडुक्कर, हनुमान लंगूर आणि रान कोंबडीसारखे छोटे प्राणी-पक्षीही या वर्षी अधिक संख्येने द ...

‘दिशा डायरेक्ट’च्या भागीदाराची आईसह आत्महत्या, अर्णब गोस्वामींसह तीन जणांवर गुन्हा दाखल - Marathi News |  Suicide of Madhyaik Naik's mother by involvement of Direction Direct housing project | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘दिशा डायरेक्ट’च्या भागीदाराची आईसह आत्महत्या, अर्णब गोस्वामींसह तीन जणांवर गुन्हा दाखल

दिशा डायरेक्ट कंपनीचे भागीदार प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व आर्किटेक्ट अन्वय मधुकर नाईक (५४) आणि त्यांच्या आई कुमुद मधुकर नाईक (८४) यांचे मृतदेह शनिवारी त्यांच्या कावीर गावातील फार्महाउसमध्ये आढळले. विष प्राशन करून त्यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांच ...

लेनची शिस्त न पाळणाऱ्या वाहन चालकांमुळे गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी - Marathi News | traffic jam at goa national highway | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लेनची शिस्त न पाळणाऱ्या वाहन चालकांमुळे गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी

  गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव शहराच्या अलिकडे व पलिकडे, लेनची शिस्त न पाळणाऱ्या वाहन चालकांमुळे शनिवारी (ता. 5 मे ) सकाळपासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. ...

वरसोली(अलिबाग) समुद्र किनारी पुन्हा मृत कासव - Marathi News | dead turtle found at Varsoli (Alibaug) beach | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वरसोली(अलिबाग) समुद्र किनारी पुन्हा मृत कासव

'ऑलिव्ह रिडले 'जातीचे पूर्ण वाठीचे मृत कासव वरसोली समुद्र किनारी आढळून आले आहे. ...

कारखान्यांच्या आवारात रासायनिक कचरा - Marathi News | Chemical waste in the premises of factories | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कारखान्यांच्या आवारात रासायनिक कचरा

महाड औद्योगिक क्षेत्रातील प्रीव्ही कारखान्याला लागलेल्या आगीनंतर संपूर्ण औद्योगिक परिसर धास्तावला आहे. गेल्या काही वर्षांपासून अनेक छोटे-मोठे कारखाने औद्योगिक क्षेत्रात बंद पडले असले तरी या कारखान्यांच्या प्लॉटमध्ये आजही केमिकलची भरलेली पिंपे पडून आह ...

उरण नगरपरिषदेने थकवले पावणेतेरा कोटींचे पाणी बिल - Marathi News |  Uran municipal council tired water bill | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरण नगरपरिषदेने थकवले पावणेतेरा कोटींचे पाणी बिल

उरण तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींची पाणी बिलापोटी एमआयडीसीची २१ कोटींची थकबाकी असतानाच, आता उरण नगर परिषदही थकबाकीत मागे नसल्याचे निदर्शनास आले आहे. उरण नगर परिषदेने एमआयडीसीची थोडी थोडकी नव्हे, तर तब्बल पावणेतेरा कोटी रुपयांची पाणीपट्टी थकविली आहे. ...

अखेर सिंहगडमधील महिलांची बोगी बदलली - Marathi News |  Finally, the women bogie of Sinhagad changed | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अखेर सिंहगडमधील महिलांची बोगी बदलली

मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेसमधील महिला प्रवाशांना गेल्या काही महिन्यांपासून अर्ध्या डब्यामधूनच प्रवास करावा लागायचा. जागेअभावी अनेक महिला प्रवाशांना खाली बसून प्रवास करायला लागत होता. कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने त्याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाकडे पाठ ...