लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
रायगडमध्ये शिवभक्तीचा महापूर; शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात - Marathi News | Shiva Bhakti floods in Raigad; Celebrate Shivrajyabhishek's Day Ceremony | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमध्ये शिवभक्तीचा महापूर; शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात

रायगड : हर हर महादेव... जय जिजाऊ... जय शिवराय... जय भवानी... जय शिवाजी असा अखंड जयघोष व पारंपरिक वाद्यांचा गजरात बुधवारी दुर्गराज रायगडावर ३४५ वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात पार पडला. ...

‘आमदार आदर्श गाव’ योजना अडचणीत - Marathi News | Turning the 'MLA Adarsh ​​Gava' project | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘आमदार आदर्श गाव’ योजना अडचणीत

गेल्या दोन वर्षांत विकासकामांसाठी विधानसभेचे उरणचे आमदार मनोहर भोईर सोडून एकाही आमदाराने विकास निधीतून एक छदामही खर्च न केल्याने योजना अडचणीत सापडल्याचे दिसून येते. ...

जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सज्ज; पहिल्याच दिवशी दोन लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके - Marathi News |  School ready for students' admission; Free textbooks for more than two lakh students on the very first day | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सज्ज; पहिल्याच दिवशी दोन लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके

रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका आणि खासगी अनुदानित शाळांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मोफत मिळणार आहेत. यात इयत्ता १ली ते ८वीच्या एकूण ३ हजार २७२ शाळांमधील २ लाख ७ हजार ८४५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ...

पुढील वर्षी रायगडचे नवे आणि प्रसन्न रूप पाहायला मिळेल - संभाजीराजे - Marathi News |  Next year, you will find a new and delightful form of Raigad - SambhajiRaje | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पुढील वर्षी रायगडचे नवे आणि प्रसन्न रूप पाहायला मिळेल - संभाजीराजे

रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पुढील वर्षी गडावरील फसरबंदी, ८४ तलावांची सफाई, तटबंदीची दुरुस्ती आदी कामे पूर्ण झालेली असतील. रायगडचे एक नवे आणि प्रसन्न रूप शिवभक्तांना पाहावयास मिळेल, असा विश्वास खा. संभाजीराजे यांनी व्यक्त केला. ...

रायगडावर शिवभक्तीचा महापूर, शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात - Marathi News | Raigad on Shiva Bhakti's superhuman, Shivrajyabhishek Din Sobhala in excitement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रायगडावर शिवभक्तीचा महापूर, शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात

हर हर महादेव...जय जिजाऊ...जय शिवराय...,जय भवानी...जय शिवाजी असा अखंड जयघोष...पारंपरिक वाद्यांचा गजर अशा उत्साही वातावरणात बुधवारी दुर्गराज रायगडावर नेत्रदीपक ३४५ वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा पार पडला. पालखी सोहळा, शिवकालीन युद्धकलांची चित्तथरारक प्रात ...

गडावरून दगड डोक्यात पडल्याने एका शिवभक्ताचा मृत्यू, एक जखमी - Marathi News | The death of a Shiva devotee fell on the stone from the fort, one injured | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गडावरून दगड डोक्यात पडल्याने एका शिवभक्ताचा मृत्यू, एक जखमी

गडावरून दगड सुटून थेट डोक्यात पडल्याने रायगडवरून उतरत असलेल्या एका शिवभक्ताचा मृत्यू झाला. तर अशाच दुसऱ्या घटनेत अन्य एक शिवभक्त जखमी झाला आहे. ...

पनवेल पासपोर्ट कार्यालय लांबणीवर; जागा उपलब्ध करण्यास प्रशासनास अपयश - Marathi News |  Panvel Passport Office Prolonged; Administrative failure to make available space | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल पासपोर्ट कार्यालय लांबणीवर; जागा उपलब्ध करण्यास प्रशासनास अपयश

पनवेल शहरात स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय असावे याकरिता खासदार श्रीरंग बारणे यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठपुरावा करून ते मंजूर करून घेतले. ...

नापीकऐवजी ‘ओसाड’चे शिक्के, शेतकऱ्यांच्या सात-बारावर नोंदी - Marathi News |  Instead of barter, the 'sewage' stamps, farmers' seven-twelve entries | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नापीकऐवजी ‘ओसाड’चे शिक्के, शेतकऱ्यांच्या सात-बारावर नोंदी

तालुक्यातील खारेपाटात उधाणामुळे संरक्षक बंधारे फुटल्याने समुद्राचे खारे पाणी भातशेतीत घुसून ती नापीक झाली आहे. मात्र, नुकसान झालेल्या शेतकºयांच्या सात-बारा उताºयांवर महसूल विभागाने ‘नापीक’ऐवजी ‘ओसाड’शेती असे शिक्के मारले आहेत. ...

हजारो हातांनी केला दुर्गराज रायगड स्वच्छ! - Marathi News |  Thousands of hand held dargaraj Raigad clean! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :हजारो हातांनी केला दुर्गराज रायगड स्वच्छ!

दुर्गराज रायगडावर बुधवारी होत असलेल्या ३४५व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी स्वछता मोहीम राबवून गड स्वच्छ करण्यात आला. ...