सायन-पनवेल महामार्गाचे काम निकृष्ट झाले असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पावसामुळे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. उरण-फाटा येथे खड्ड्यामुळे अपघात होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याने, नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. ...
रायगड जिल्ह्यामध्ये जलस्वराज्य टप्पा-२ अंतर्गत पाऊस पाणी संकलन योजना कार्यान्वित करण्यात आली होती. कर्जत, पोलादपूर आणि महाड तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये २२ पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत. ...
श्रीवर्धन तालुक्यात काल रात्रीपासून पावसाने जोर पकडला आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर सायंकाळी पावसाच्या सरी जोरात सुरू झाल्यावर बुधवारी दुपारी गोनघरमध्ये वादळी पावसाने थैमान घातले. ...
ऐन पावसाळ्यात भातलावणीसाठी खांद्यावर नांगर, डोक्यावर भाताच्या रोपांचे भारे, हातात बैलांची जोडी, महिलांच्या डोक्यावर न्याहारीची टोपली असे चित्र सर्वत्र दिसून येते. ...
कुलाबा वेधशाळेने दिलेल्या अनुमानानुसार ४ ते ६ जुलै अशा येत्या तीन दिवसांकरिता अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेली संततधार मंगळवारीही कायम होती. ...