लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
माणगावात हजारो नागरिकांचा एल्गार - Marathi News | Thousands of people in Mangaon | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :माणगावात हजारो नागरिकांचा एल्गार

रेशनवर धान्य देण्याऐवजी थेट बँक खात्यात रोख रक्कम जमा करण्याचे धोरण सरकारने अवलंबले आहे. ...

महामार्गावरील मोहोप्रे पुलाला तडे, वाहतूक धोक्यात - Marathi News | The Mohopre Bridge on the highway, the traffic hampered | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महामार्गावरील मोहोप्रे पुलाला तडे, वाहतूक धोक्यात

मुंबई-गोवा महामार्गावरील मोहोप्रे येथील गांधारी नदीवरील पुलाच्या पृष्ठभागावर भेगा पडल्या आहेत ...

वाहतूककोंडी टाळण्यासाठी महामार्गावर फौजफाटा सज्ज - Marathi News | Prepare the army for the highway to avoid traffic congestion | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वाहतूककोंडी टाळण्यासाठी महामार्गावर फौजफाटा सज्ज

पाच दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील तब्बल ६५ टक्के वाहतूक कमी झाली आहे. ...

जिल्ह्यात २२ ग्रामपंचायती बिनविरोध; ६८५ जागांकरिता होणार निवडणूक - Marathi News |  22 grampanchayats unanimously elected in the district; Election will be held for 685 seats | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यात २२ ग्रामपंचायती बिनविरोध; ६८५ जागांकरिता होणार निवडणूक

रायगड जिल्ह्यातील १२१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर जिल्ह्यात सरपंच व सदस्यपदांच्या एकूण ६८५ जागांसाठी निवडणूक होणार आहे. ...

अलिबाग समुद्र किनार्‍यावरील बेकायदा बंगल्यांवर जिल्हाधिकार्‍यांचा बुलडोझर - Marathi News | illegal bungalows in Alibaug | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग समुद्र किनार्‍यावरील बेकायदा बंगल्यांवर जिल्हाधिकार्‍यांचा बुलडोझर

अलिबाग समुद्र किनार्‍यावरील बेकायदा बंगल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ...

बोरघाटातील अपघातात १ ठार, २ जखमी - Marathi News | 1 killed, 2 injured in accident in Borghat | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बोरघाटातील अपघातात १ ठार, २ जखमी

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावरील अंडा पॉइंटवरील वळणावर दोन वाहनांच्या अपघातात एकाचा मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी झाले. ...

रस्त्याअभावी विद्यार्थ्यांची पायपीट - Marathi News | The students' walkway is due to lack of roads | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रस्त्याअभावी विद्यार्थ्यांची पायपीट

भारताला स्वातंत्र्य मिळून ७२ वर्षे उलटली. मात्र, दऱ्या-खो-यात, डोंगरकडा-कपारीत वसलेली गावे आजही रस्ते, शाळा, पाणी, वीज अशा मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे विदारक चित्र आजही पाहायला मिळत आहे. ...

अन्न अधिकार अभियानाचे आज राज्यभर आंदोलन - Marathi News | The movement of the Right to Food campaign today | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अन्न अधिकार अभियानाचे आज राज्यभर आंदोलन

रेशनवर धान्य देण्याऐवजी थेट खात्यात रोख रक्कम जमा करून रेशनव्यवस्था मोडीत काढण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाचा अन्न अधिकार अभियान तीव्र निषेध करत आहे. ...

चौपदरीकरणामुळे वाहतूक मंदावली - Marathi News | Four-dimensional traffic slow down | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चौपदरीकरणामुळे वाहतूक मंदावली

माणगावजवळ वाहतूककोंडी; म्हसळा, महाडमध्ये पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली ...