लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळाचा विकास व्हावा, ग्रामस्थांची मागणी - Marathi News | develop the birthplace of Chhatrapati Shahu Maharaj | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळाचा विकास व्हावा, ग्रामस्थांची मागणी

सर्वांचेच दुर्लक्ष झालेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळाचा विकास व्हावा आणि येथील इतिहास प्रकाश झोतात यावा, अशी येथील ग्रामस्थांची अपेक्षा आहे ...

समाजमंदिरात विद्यार्थी गिरवताहेत शिक्षणाचे धडे, आतोणेतील शाळेची दुरवस्था - Marathi News | Lessons of falling education in the Samaj Mandir, school situation in Atone | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :समाजमंदिरात विद्यार्थी गिरवताहेत शिक्षणाचे धडे, आतोणेतील शाळेची दुरवस्था

गेल्या तीन वर्षांपासून ही शाळा एका समाजमंदिरात भरते आहे. पाऊस आला की फरशी ओली होते. वारा सुटला की वह्या, पुस्तके फाटतात. ...

पाणी योजना नावाला, पाणी नाही नळाला... - Marathi News | No water plan, no water ... | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पाणी योजना नावाला, पाणी नाही नळाला...

पाणी योजना दहिवली ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या वंजारपाडा गावासाठी तयार करण्यात आली होती. मात्र, ही पाणी योजना नावापुरती ठरल्याने नळ कोरडे पडले आहेत. ...

सायन-पनवेल बनला समस्यांचा महामार्ग, वाहतूककोंडीमुळे प्रवासी त्रस्त - Marathi News | Sion-Panvel became Highway of Problems, Trafficking afflicted passenger | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सायन-पनवेल बनला समस्यांचा महामार्ग, वाहतूककोंडीमुळे प्रवासी त्रस्त

या महामार्गावर शनिवारी सायंकाळी ५ वाजता उरण फाटा ते तुर्भे वाहतूक चौकीपर्यंत जवळपास पाच किलोमीटरपर्यंत चक्काजाम झाले होते. ...

हरित बंदर विकसित करण्याची योजना, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विविध उपक्रम - Marathi News | Plan to develop green harbor, various activities to balance the environment In JNPT | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :हरित बंदर विकसित करण्याची योजना, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विविध उपक्रम

विविध योजनांमध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जेएनपीटीने बंदर क्षेत्रात हरित बंदर विकसित करण्याची योजना आखली आहे. ...

आंबोलीतील माती बंधाऱ्याचे काम ग्रामस्थांनी पाडले बंद - Marathi News | The villagers stopped the construction of the soil dam in Amboli | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आंबोलीतील माती बंधाऱ्याचे काम ग्रामस्थांनी पाडले बंद

निकृष्ट दर्जाच्या कामाची ओरड : अभियंता नसल्याने व्यक्त के ली नाराजी ...

कर्जत तालुक्यात पाच जणांवर वीजचोरीप्रकरणी गुन्हे दाखल - Marathi News | Five persons charged for electricity theft in Karjat taluka | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कर्जत तालुक्यात पाच जणांवर वीजचोरीप्रकरणी गुन्हे दाखल

७४ हजार ७७० रुपयांची वीजचोरी : महावितरणची पोलिसांत तक्रार ...

वासांबे स्वच्छता समितीची कारवाई; प्लास्टिक पिशव्या पुरवणारी रिक्षा पकडली - Marathi News | The action of the smelling sanitation committee; Holding a rickshaw full of plastic bags | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वासांबे स्वच्छता समितीची कारवाई; प्लास्टिक पिशव्या पुरवणारी रिक्षा पकडली

दंडात्मक रक्कम गटविकास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द ...

मेंदडी आदिवासीवाडी तहानलेली; बंद बोअरवेल, विहीर आटल्याने पाण्यासाठी वणवण - Marathi News | Thirsty Closed borewell, well drained for water | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मेंदडी आदिवासीवाडी तहानलेली; बंद बोअरवेल, विहीर आटल्याने पाण्यासाठी वणवण

दोन वर्षांपासून टंचाईची समस्या ...