किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
कर्जत तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळांचा अक्षरश: बोजवारा उडाला आहे. अनेक ठिकाणी नादुस्त इमारती, शिक्षकांची कमतरता तर दुर्गम भागात शिक्षक सोईनुसार हजेरी लावत असल्याने सर्व शिक्षा अभियानाला हरताळ फासला गेला आहे ...
पेणच्या खारेपाट विभागातील हमरापूर, जोहे, दादर रावे या परिसरातील तब्बल ३५ गावांमध्ये माघी गणेशोत्सवाचे पडघम वाजायला लागले असून, उत्सवांचे काउंटडाउन सुरू झाले आहे. ...
प्रलंबित प्रश्न मार्गी लागेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार केला असून, प्रकल्पग्रस्तांनी मंगळवारी भीख मांगो आंदोलन केले. ...
घरची परिस्थिती हालाखीची असल्याने दुखापतग्रस्त विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांवर उपचाराचे मोठे संकट ओढवले आहे. ...
गेल्या चार वर्षांतील पालिकेच्या शाळांतील पटसंख्येचा आलेख उतरता असल्याचे दिसून येत आहे. ...
रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी २४७ कोटी ५६ लाख रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. ...
उत्खननासाठी नाममात्र रॉयल्टी शुल्क भरून त्या परवानगीखाली हजारो ब्रास मातीचे उत्खनन करून उखळ पांढरे करण्याचा हा धंदा सध्या तेजीत सुरू आहे. ...
आखातातील इराण-अमेरिका यामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम जेएनपीटीवरच नव्हेतर, आंतरराष्ट्रीय बंदरावरही मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. ...
१,७५० फूट उंची असणाऱ्या किल्याचे ऐतिहासीक वैभव जतन करून ठेवण्यासाठी दुर्गवीरच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. ...
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर सुवर्ण गणेशमूर्ती चोरी प्रकरणातील सोने देवस्थान ट्रस्टकडे देण्याच्या दृष्टीने रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्यासह देवस्थान ट्रस्टीच्या पदाधिकारी, ग्रामस्थांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची नुकतीच मुंबईत भेट घेतली ...