लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
CoronaVirus News: ना थरावर थर ना खालूचा आवाज घुमला - Marathi News | CoronaVirus News | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :CoronaVirus News: ना थरावर थर ना खालूचा आवाज घुमला

पोलादपूर : देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी, कृष्ण जन्माचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो, तर दुसऱ्या दिवशी दहीहंडी ... ...

CoronaVirus News: यंदा गोविंदांचा ढाक्कुमाकुम नाहीच...; कोरोनामुळे दहीहंडी उत्सव साधेपणाने साजरा - Marathi News | CoronaVirus News: Govinda's Dhakkumakum this year ... | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :CoronaVirus News: यंदा गोविंदांचा ढाक्कुमाकुम नाहीच...; कोरोनामुळे दहीहंडी उत्सव साधेपणाने साजरा

मंदिरातही शुकशुकाट; नियमांचे काटेकोर पालन ...

खालापुरात आरोग्य यंत्रणेने घेतला गर्भवतीचा बळी - Marathi News | In Khalapur pregnant woman and her baby dies due to health systems negligence | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खालापुरात आरोग्य यंत्रणेने घेतला गर्भवतीचा बळी

हाळ आदिवासीवाडीतील ग्रामस्थ संतप्त; वेळेवर डॉक्टर न मिळाल्याने मूल आणि आई दगावली ...

CoronaVirus News: रायगड जिल्हा काँग्रेसतर्फे नवीन पर्यावरण मसुद्याला हरकत - Marathi News | CoronaVirus News: Raigad District Congress objects to new environmental draft | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :CoronaVirus News: रायगड जिल्हा काँग्रेसतर्फे नवीन पर्यावरण मसुद्याला हरकत

अलिबाग : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयातर्फे येऊ घातलेल्या पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन (ईआयए २०२० एन्व्हायर्नमेंट इम्पॅक्ट अ‍ॅनालिसीस) मसुद्यात लोकसहभागाचे हात छाटण्यात ... ...

CoronaVirus News: गणेशोत्सवासाठी कोरोना योद्धे सज्ज; गर्दी टाळण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा - Marathi News | CoronaVirus News: Corona warriors ready for Ganeshotsav; Plan to avoid congestion | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :CoronaVirus News: गणेशोत्सवासाठी कोरोना योद्धे सज्ज; गर्दी टाळण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा

अलिबाग नगरपरिषद, महसूल प्रशासन, पोलीस यंत्रणेची तयारी ...

एमआयडीसी क्षेत्रात हवेय महाराष्ट्र उद्योग मित्र कार्यालय - Marathi News | Hawai Maharashtra Udyog Mitra Office in MIDC area | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :एमआयडीसी क्षेत्रात हवेय महाराष्ट्र उद्योग मित्र कार्यालय

उद्योगांच्या वाढीसाठी उपाय; फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज असोसिएशनची मागणी, उद्योगमंत्र्यांना निवेदन ...

१९० गणपती स्पेशल ट्रेन्स रखडल्या; राज्य सरकारच्या हलगर्जीपणाचा कोकणवासीयांना फटका?   - Marathi News | 190 Ganpati special trains on Hold; Konkan residents hit by state government negligence? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१९० गणपती स्पेशल ट्रेन्स रखडल्या; राज्य सरकारच्या हलगर्जीपणाचा कोकणवासीयांना फटका?  

Konkan Railway: गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या कोकणवासीयांसाठी या विशेष गाड्या सोडण्याची तयारी रेल्वेने केली होती. जवळपास १९० हून अधिक विशेष गाड्या सोडण्याचं नियोजन रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केलं होतं.  ...

CoronaVirus News: रायगड जिल्ह्यातील ७०० दहीहंड्या रद्द - Marathi News | 700 dahi handi canceled in Raigad district due to corona crisis | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :CoronaVirus News: रायगड जिल्ह्यातील ७०० दहीहंड्या रद्द

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव कमालीची डोकेदुखी झाली आहे. सण, उत्सव साजरे करताना सामाजिक अंतराचे भान राखले जावे, यासाठी सरकार आणि प्रशासनाने विविध उपाययोजना आखल्या आहेत. ...

CoronaVirus News: जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचे ट्रिपल सुरक्षा कवच - Marathi News | Corona's triple safety shield at the collector's office | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :CoronaVirus News: जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचे ट्रिपल सुरक्षा कवच

जिल्हाधिकाऱ्यांच्या भोवती काचेची भिंत ...