कोरोना योद्ध्यांमध्ये पत्रकार, पोलीस, महसूल आणि आरोग्य कर्मचारी यांचा समावेश होतो. जिल्हा सरकारी रुग्णालायमध्ये एकच बेड राखीव ठेऊन कोरोना योद्ध्यांची चेष्टा करत असल्याची टीका होत आहे. ...
नेरळ गावातील तरुणांनी 1985 मध्ये नेरळ-माथेरान घाटरस्त्यावरून पर्यटक प्रवाशांना माथेरान दस्तुरी नाका येथे नेण्यासाठी टॅक्सीची प्रवासी वाहतूक सुरू केली.सध्या या मार्गावर 300 प्रवासी टॅक्सी असून त्यावर 450 चालक हे काम करीत आहेत. ...
या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक सेवा पावसाळी हंगामात दरवर्षी जून ते आॅगस्टदरम्यान बंद ठेवण्यात येते. या वर्षी मात्र लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासूनच वाहतूक बंद करण्यात आली होती. ...
२४ आॅगस्ट रोजी ही दुर्घटना घडल्यापासून फारूक हा फरार होता. रायगड पोलिसांच्या तीन तुकड्या त्याचा शोध घेण्यासाठी नेमल्या होत्या. दरम्यानच्या काळात अटकपूर्व जामिनासाठी माणगाव सत्र न्यायालयात अर्जही केला होता. ...
तालुक्याच्या ग्रामीण व आदिवासी भागात कोरोनाने हैराण केले आहे. गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णसंख्या लक्षणीय वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेलाही काय करावे हे समजत नाही. ...
कोरोनाचा प्रसार थांबावा यासाठी केंद्र सरकारने २२ मार्चला देशातील सर्व पर्यटनस्थळे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तेंव्हापासून माथेरानचा पर्यटन व्यवसाय बंद आहे. त्यामुळे स्थानिकांची आर्थिक घडी कोलमडली होती. ...
उत्सव कालावधीमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होऊ नये. यासाठी सरकार आणि प्रशासनाने अतिशय कडक निर्बंध, अटी लादल्या आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यात बाप्पाच्या उत्सवातही अजिबात भपकेबाजपणा नव्हता. ...