लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
'न्हावा-शेवा' तून जप्त केल्या 14 कोटींच्या विदेशी सिगारेट, मुंबई डीआरआय विभागाने केली कारवाई   - Marathi News | 14 crore foreign cigarettes seized from 'Nhava-Sheva', Mumbai DRI takes action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'न्हावा-शेवा' तून जप्त केल्या 14 कोटींच्या विदेशी सिगारेट, मुंबई डीआरआय विभागाने केली कारवाई  

Uran : उत्तर प्रदेशमधील माफिया टोळीमार्फत दुबईहून भारतात परदेशी सिगारेटची तस्करी होणार असल्याची माहिती मुंबई डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांना खबऱ्यांकडून मिळाली होती. ...

पनवेल परिसरातील बाजारपेठेत आला उत्साह  - Marathi News | Enthusiasm came to the market in Panvel area | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल परिसरातील बाजारपेठेत आला उत्साह 

Panvel : काही व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानदारीचा गाशा गुंडाळला. लाखो रुपयांचा तोटा सहन करूनही व्यापाऱ्यांना दिवाळीची आस लागली आहे. ...

पेणमधील गामपंचायत निवडणुका डिसेंबरअखेर - Marathi News | Gram panchayat elections in Pen by end of December | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पेणमधील गामपंचायत निवडणुका डिसेंबरअखेर

Gram panchayat elections in Pen :येत्या काही दिवसांत सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार असल्याने, या आरक्षणाकडे भावी सरपंचपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे लक्ष लागलेले आहे. ...

कस्टम अधिकाऱ्याने पकडल्याचे सांगून महिलेची चौदा लाखांची फसवणूक  - Marathi News | Fraud of Rs 14 lakh for woman caught by customs officer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कस्टम अधिकाऱ्याने पकडल्याचे सांगून महिलेची चौदा लाखांची फसवणूक 

Crime News : आरोपी आनंद कबीर आणि त्याची महिला साथीदार या दोघांविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

इमारत तोडताना जेसीबीवर कोसळली; एक जखमी, नडगाव ग्रामपंचायत इमारतीबाबतची घटना - Marathi News | The building collapsed on JCB while collapsing; Incident regarding one injured, Nadgaon Gram Panchayat building | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :इमारत तोडताना जेसीबीवर कोसळली; एक जखमी, नडगाव ग्रामपंचायत इमारतीबाबतची घटना

Raigad : महाड तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या नडगावतर्फे बिरवाडी ग्रामपंचायतीची इमारत मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात जात असल्याने, ग्रामपंचायत कार्यालयाने सदर इमारत तोडण्यासाठी निविदा काढली होती. ...

कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये आयसीयू आणि व्हेंटिलेटरची सोय  - Marathi News | ICU and ventilator facility at Kovid Center in Karjat Sub-District Hospital | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये आयसीयू आणि व्हेंटिलेटरची सोय 

Karjat : कर्जत उपजिल्हा रुग्णालयात शासनाने सुरू केलेले कोविड सेंटरमधील ५० बेड यांच्या जोडीला व्हेंटिलेटर बेड असावेत आणि आयसीयू सेंटरची मागणी पूर्ण झाली आहे. ...

विनयभंगप्रकरणी दोघांना सक्तमजुरीची शिक्षा, अलिबाग येथील घटनेत न्यायालयाचा निकाल - Marathi News | Both sentenced to hard labor in molestation case, court verdict in Alibag case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विनयभंगप्रकरणी दोघांना सक्तमजुरीची शिक्षा, अलिबाग येथील घटनेत न्यायालयाचा निकाल

Alibag : अलिबाग शहरातील मांडवी मोहल्ला येथील रजिवान खानने १५ मे २०१७  रोजी अल्पवयीन मुलगी सकाळी क्लासला जात असताना तिचा पाठलाग करीत तिला तुङयाशी फ्रेंडशिप करायची आहे असे बोलून तिचा विनयभंग केला होता. ...

खासदार सुनिल तटकरे यांची कोरोनावर मात, पालकमंत्र्यांनी दिली माहिती - Marathi News | NCP National General Secretary, MP Sunil Tatkare defeated Korona | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खासदार सुनिल तटकरे यांची कोरोनावर मात, पालकमंत्र्यांनी दिली माहिती

राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांना कोरोनाची लागण झाली होती. 27 ऑक्टोबर रोजी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ...

CoronaVirus News : रायगडमध्ये रुग्णसंख्या कमी, मात्र मृत्युदर अधिक - Marathi News | CoronaVirus News: Raigad has low number of patients but high death rate | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :CoronaVirus News : रायगडमध्ये रुग्णसंख्या कमी, मात्र मृत्युदर अधिक

CoronaVirus News in Raigad : काेराेनाला राेखण्यासाठी सरकार आणि प्रशासनाने आराेग्य सोईसुविधा उभ्या करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले आहेत. ...