लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
काँग्रेसच्या रक्तातच आणीबाणी भिनलेली, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची टीका - Marathi News | Opposition leader Praveen Darekar's criticism that the emergency is in the blood of the Congress | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :काँग्रेसच्या रक्तातच आणीबाणी भिनलेली, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची टीका

Praveen Darekar : गोस्वामी यांना अटक केल्याने भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांनी अलिबागकडे धाव घेतली. दुपारी अडीच वाजता अलिबाग येथील भाजपच्या जिल्हा कार्यालयातून मोर्चा काढण्यात आला. ...

हुज्जत, झटापट अन् मारहाण केल्याचा आरोप; ‘पूछता है भारत’चा वाहनातूनही दिला नारा - Marathi News | Allegation of assault, assault; Arnab Goswami gave slogan as ‘Poochta hai bharat’on vehicles | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हुज्जत, झटापट अन् मारहाण केल्याचा आरोप; ‘पूछता है भारत’चा वाहनातूनही दिला नारा

Arnab Goswami : सकाळी पाच वाजता मुंबई गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे प्रभारी सचिन वाझे यांच्या नेतृत्वात मुंबई पोलिसांचे पथक आणि रायगड पोलीस गोस्वामी यांच्या वरळी येथील घरी धडकले. ...

अर्णब गोस्वामींसह तिघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी - Marathi News | Anvay Naik suicide case: Republic TV Editor-in-chief Arnab Goswami and two others sent to 14-day judicial custody by Alibag District Magistrate Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अर्णब गोस्वामींसह तिघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

Anvay Naik suicide case: अर्णब गोस्वामींना आज सकाळी ७ वाजता अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आली. ...

दिवाळी फराळ 20 टक्क्यांनी महागला, कोरोनामुळे खवय्यांनी फिरवली पाठ - Marathi News | Diwali Faral rises by 20 per cent | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दिवाळी फराळ 20 टक्क्यांनी महागला, कोरोनामुळे खवय्यांनी फिरवली पाठ

Diwali : बाजारात तयार फराळ दिवाळीमध्ये विक्रीसाठी ठेवले जातात. नोकरी, व्यवसायानिमित्त ज्या कुटुंबीयांना फराळ बनविण्यासाठी वेळ मिळत नाही. असे काही जण तयार फराळाला पसंती देत असतात. ...

श्रीवर्धनला हॉटेल, बीच सुरू, पण व्यावसायिकांना पर्यटकांची प्रतीक्षा  - Marathi News | Hotel to Shrivardhan, Beach started, but businessmen waiting for tourists | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :श्रीवर्धनला हॉटेल, बीच सुरू, पण व्यावसायिकांना पर्यटकांची प्रतीक्षा 

Shrivardhan : १ नोव्हेंबरपासून दिवेआगारमधील पर्यटन सुरू झाले आहे. येत्या काळात किती पर्यटक येतील आणि विस्कळीत झालेली आर्थिक घडी बनवण्याचे आव्हान हॉटेल व्यावसायिकांसमोर आहे. ...

'अर्णब गाेस्वामी यांच्यावरील कारवाई हा सरकारचा सूड' - Marathi News | 'Action against Arnab Goswami is government's revenge' | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :'अर्णब गाेस्वामी यांच्यावरील कारवाई हा सरकारचा सूड'

Arnab Goswami : अर्णब गाेस्वामी यांना बुधवारी अटक करण्यात आल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली. विविध नेत्यांनी अलिबागच्या न्यायालयाकडे धाव घेतली, त्याप्रसंगी नार्वेकर बाेलत हाेेते. ...

माथेरान मिनीट्रेनची शटल सेवा सुरू, पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण  - Marathi News | Matheran minitrain shuttle service resumes | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :माथेरान मिनीट्रेनची शटल सेवा सुरू, पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण 

Matheran : लॉकडाऊनमध्ये ही ट्रेन जवळपास आठ महिने बंद करण्यात आली होती. त्यामुळे नुकताच २ सप्टेंबरपासून माथेरान अनलॉक केल्याने इथे पर्यटकांची रेलचेल सुरू झाली आहे. ...

अर्णबनंतर फिरोज शेख, नितेश सारडा पोलिसांच्या ताब्यात; न्यायालयात केले हजर - Marathi News | After Arnab Goswami, Feroz Sheikh, Nitesh Sarda in police custody; Appeared in court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अर्णबनंतर फिरोज शेख, नितेश सारडा पोलिसांच्या ताब्यात; न्यायालयात केले हजर

Anvay Naik Case : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना (Republic TV Editor-in-Chief Arnab Goswami) आज सकाळी ७ वाजता अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आली. नाईक यांच्या चिठ्ठीत आणखी काही नावे होती. ...

धक्कादायक! अर्णब गोस्वामींकडून महिला पोलीस अधिकाऱ्य़ाला धक्काबुक्की; गुन्हा दाखल - Marathi News | Arnab Goswami allegedly assaulting a lady police officer; FIR Registered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! अर्णब गोस्वामींकडून महिला पोलीस अधिकाऱ्य़ाला धक्काबुक्की; गुन्हा दाखल

Arnab Goswami arrest news: अलिबागचे इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांच्या आईच्या आत्महत्येप्रकरणी रायगड आणि मुंबई पोलिसांनी आज रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना अटक केली. यावेळी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप गोस्वामी यांनी केला होता. ...