लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
रायगडात दरड काेसळण्याचे सत्र सुरूच; पोलादपूर, श्रीवर्धनमध्ये दोन ठिकाणी रस्त्यावर दगडांचा खच - Marathi News | Raigad cracking session continues; Stone pelting on roads at two places in Poladpur, Srivardhan | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडात दरड काेसळण्याचे सत्र सुरूच; पोलादपूर, श्रीवर्धनमध्ये दोन ठिकाणी रस्त्यावर दगडांचा खच

प्रशासनाने तत्काळ दखल घेत दरड हटवून वाहतूक पूर्ववत केली आहे.  ...

ओएनजीसी प्रकल्पातील तेल गळतीमुळे किनारा काळवंडला; उरणमधील पिरवाडी समुद्रकिनारी तेलाचे जाड थर - Marathi News | ONGC project oil spill blackens coast; Thick layers of oil on Pirwadi beach in Uran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ओएनजीसी प्रकल्पातील तेल गळतीमुळे किनारा काळवंडला; उरणमधील पिरवाडी समुद्रकिनारी तेलाचे जाड थर

मोठ्या प्रमाणावर लागलेल्या गळतीमुळे क्रूड ऑइलचे थर संरक्षक भिंतीजवळ असलेल्या मागणीदेवीच्या नाल्यातून थेट पीरवाडी परिसरातील किनाऱ्यावर पोहोचले.  ...

अपघात झाल्याचा बनाव, मात्र त्याचा झाला होता खून; सात वर्षाने रायगड पोलिसांनी केली गुन्ह्याची उकल - Marathi News | Faking an accident, but he was murdered; Raigad police solved the crime after seven years | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अपघात झाल्याचा बनाव, मात्र त्याचा झाला होता खून; सात वर्षाने रायगड पोलिसांनी केली गुन्ह्याची उकल

रायगड पोलिसांनी अत्यंत महत्वाचा गुन्ह्याचा शोध लावून उत्तम कामगिरी केली आहे.  ...

जगदंब! अफझल खानाचा कोथळा काढणारी शिवरायांची वाघनखे 'या' दिवशी महाराष्ट्रात येणार - Marathi News | Jagdamba! Chhatrapati Shivaji Maharah ‘Vagh-nakh’ to be brought back to India from UK | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :जगदंब! अफझल खानाचा कोथळा काढणारी शिवरायांची वाघनखे 'या' दिवशी महाराष्ट्रात येणार

 पोषण आहाराला आता बक्षिसांचा तडका; 15 सप्टेंबरपर्यंत पाक स्पर्धा - Marathi News | Nutrition now has a bounty of rewards Culinary competition till 15 September | Latest raigad News at Lokmat.com

रायगड : पोषण आहाराला आता बक्षिसांचा तडका; 15 सप्टेंबरपर्यंत पाक स्पर्धा

यंदापासून राज्यामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ...

Panvel: पनवेलमध्ये दोन दिवसात 150 मिमी पावसाची नोंद   - Marathi News | Panvel: Panvel recorded 150 mm rainfall in two days | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमध्ये दोन दिवसात 150 मिमी पावसाची नोंद  

Panvel Rain Update: महिनाभर उसंत घेतलेल्या पावसाने गुरुवारी जोरदार हजेरी लावली आहे.पनवेल मधील नद्या या दोन दिवसाच्या मुसळधार पावसाने पुन्हा दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. दोन दिवसात पनवेल तालूक्यात 150 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. ...

रायगड जिल्ह्यात यलो अलर्ट! पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता - Marathi News | Yellow alert in Raigad district! Chance of heavy rain for five days | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यात यलो अलर्ट! पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता

शुक्रवार ८ सप्टेंबरला सकाळ पासूनच पावसाने दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...

दुर्धर आजाराच्या तपासणीसाठी ‘आयुष्मान भव’ योजनेचा शुभारंभ - Marathi News | 'Ayushman Bhava' for diagnosis of chronic diseases in raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दुर्धर आजाराच्या तपासणीसाठी ‘आयुष्मान भव’ योजनेचा शुभारंभ

आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोहीम यशस्वी राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...

Raigad: उरणमध्ये पावसामुळे गोविंदा पथकांचा आनंद द्विगुणित: दहीहंडी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा - Marathi News | Raigad: Rain in Uran doubles the joy of Govinda squads: Dahihandi festival celebrated in traditional manner | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणमध्ये पावसामुळे गोविंदा पथकांचा आनंद द्विगुणित: दहीहंडी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा

Raigad: दीड- दोन महिनाभराच्या विश्रांतीनंतर ऐन गोपाळकाला उत्साहातच मुसळधार पावसाने सकाळ पासूनच हजेरी लावली. त्यामुळे गोविंदा पथके आणि बाळगोपाळांच्या उत्साहाला आणखीनच भरते आले. ...