लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
नांदेड, परभणीतील शेतकरी मुंबईच्या आसऱ्याला - Marathi News | Nanded, Parbhani farmer Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नांदेड, परभणीतील शेतकरी मुंबईच्या आसऱ्याला

सरकारच्या फसव्या योजना, सावकारी कर्जाचा डोंगर... अशा पाशात गुरफटलेला शेतकरी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने कुटुंबकबिल्यासह मुंबईत दाखल झाला आहे. ...

ओल्या कचऱ्यातून दररोज १० मेट्रिक टन खतनिर्मिती - Marathi News | 10 mt of manure per day from wet waste | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओल्या कचऱ्यातून दररोज १० मेट्रिक टन खतनिर्मिती

ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती व सुका कचरा वर्गीकरण केंद्राची सुरुवात धारावी उदंचन केंद्रातून आज झाली़ ...

आज सीएसटीहून शेवटची लोकल रात्री ११.१८ वाजता - Marathi News | Today the last local train from CST to 11.18 pm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आज सीएसटीहून शेवटची लोकल रात्री ११.१८ वाजता

शनिवारी (६ जून) रात्री १२ ते रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत डीसी (१,५00 डायरेक्ट करंट) ते एसी (२५,000 अल्टरनेट करंट) कायमस्वरूपी परावर्तनाचे अखेरचे काम केले जाणार आहे. ...

आंग्रे जेटीपाशी पुढील वर्षापर्यंत पर्यटन केंद्र - Marathi News | Tourism Centers to the next year with Angre Jetty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आंग्रे जेटीपाशी पुढील वर्षापर्यंत पर्यटन केंद्र

मुंबईच्या समुद्रातील कान्होजी आंग्रे जेटीपाशी ४७ कोटी रुपये खर्च करून एक नवे पर्यटन स्थळ मे २०१६ पर्यंत विकसीत करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी केली ...

दामलेंचा अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न - Marathi News | Damenelle's anticipatory bail attempt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दामलेंचा अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न

बदलापूर ग्रामीण भागात दरोडा आणि दंगल माजविणे अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्णांप्रकरणी नगरसेवक आशीष दामले याचे नाव आले आहे. ...

जखमी रुग्ण सात तास ताटकळला - Marathi News | The injured patient waited for seven hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जखमी रुग्ण सात तास ताटकळला

रेल्वे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला तब्बल सात तास ताटकळत ठेवल्याचा प्रताप सेंट जॉर्ज रुग्णालयाने केला. ...

नायजेरियनचा पोलिसांवर हल्ला - Marathi News | Nigerian police attack | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नायजेरियनचा पोलिसांवर हल्ला

बोनकोडे येथे पोलिसांच्या कोम्बिंग आॅपरेशनदरम्यान नायजेरियन व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. बंगळुरू येथून फरार असलेल्या नायजेरियन गुन्हेगाराच्या शोधात पोलिसांचे हे आॅपरेशन सुरू होते. ...

बनावट तिकीटामार्फत विमानतळावर प्रवेश - Marathi News | Access to the airport via fake tickets | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बनावट तिकीटामार्फत विमानतळावर प्रवेश

बनावट तिकिट दाखवून विमानतळावर गेलेल्या शाश्वतकुमार गंगवार(२१) या सॉफ्टवेअर इंजिनिअर तरूणाला विमानतळ पोलिसांनी गजाआड केले. ...

इमारत कोसळली - Marathi News | The building collapsed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इमारत कोसळली

खडका रोड परिसरातील दोन मजली जीर्ण इमारत गुरुवारी मध्यरात्री कोसळून त्यात बीड जिल्ह्यातील उमरीतील एका तरुणाचा मृत्यू झाला तर मराठवाड्यातील १८ जण जखमी झाले. ...