ठाणे जिल्हा परिषद (झेडपी) निवडणूक कार्यक्रमाला उच्च न्यायालयाने चार आठवड्यांची स्थगिती देऊन त्या आठ गटांनाही सहभागी करून घेण्यास सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली ...
एसटी प्रशासनाने पाच वर्षांपूर्वी ट्रायमॅक्स कंपनीची इलेक्ट्रॉनिक तिकिट यंत्रे आणली. हे काम देताना अनेक अटी धाब्यावर बसविल्याने त्यावेळी एसटी प्रशासनाने चौकशी करून काही ...
राज्यातील शाळाबाह्य मुलांची संख्या शोधून काढण्याकरिता अलीकडेच झालेल्या सर्वेक्षणात ही संख्या जेमतेम ५० हजार असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याबाबत स्वयंसेवी ...
नगरपालिकेच्या हद्दीतील धोकादायक इमारतींची संख्या पन्नासच्या घरात पोहोचली आहे. पालिका प्रशासनाने जवळपास ४६ मोडकळीस आलेल्या इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत. ...
अनेकदा पैशाची मागणी करूनही माहेरहून पैसे आणण्यास नकार देणाऱ्या विवाहितेला गळा आवळून ठार मारल्यानंतर रॉकेल टाकून पेटवून देत आत्महत्येचा बनाव करणाऱ्या पती व सासूच्या ...
रायगड जिल्ह्यात दरोडे आणि घरफोड्यांचे सत्र सुरूच असून अलिबाग, पालीमध्ये पडलेल्या दरोड्यानंतर हे लोण आता दक्षिण रायगडमध्ये पुढे सरकल्याचे दिसून येत आहे ...
बाळगंगा सिंचन गैरव्यवहारप्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर चौकशीसाठी हजर न राहणाऱ्या खत्री कुटुंबीयातील चौघांविरोधात ठाणे लाचलुचपत विभागाने वॉरंट काढल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...