जगभरात पसरलेल्या कोरोनाने आत अर्थव्यवस्थेबरोबरच कुटुंबव्यवस्थेवर परीणाम करण्यास सुरवात केली आहे.बारामती शहरात कोरोनाची तपासणी करण्यास नकार देणा-या पतीवर विळ्याने हल्ला करण्याची घटना बारामती शहरात गुरुवारी(दि २६) घडली आहे. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून केंद्र व राज्य शासनाने लागू केलेल्या जमावबंदी व संचार बंदीच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने येत्या 14 एप्रिल पर्यंतच्या सर्व परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे ...
संपूर्ण जगासह जिल्ह्यात कोरोना विषाणूची साथ रोखण्याचे प्रयत्न चालू आहेत. महत्वाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. आंबेगाव तालुक्यात गोहे येथील आश्रमशाळेत अजूनही 23 मुला-मुलीचा एका खाजगी संस्थेचा (निट)राष्ट्रिय पात्रतासह प्रवेश परिक्षा कोर्सचे प्रश ...
कोणत्याही परिस्थितीत गरीब, कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्या व्यक्ती उपाशी राहणार नाहीत, यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आवश्यक ते उपाय योजना सुरू केल्या आहेत. ...
कोरोना प्रादुर्भावामुळे काही दिवस बंद असलेल्या पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचा व्यवहार सुरु झाला आहे. त्यामुळे आता नागरिकांना चिंता करण्याची गरज नसून घराजवळ भाजीपाला आणि फळे उपलब्ध होणार आहे. ...