लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
न्यायाधीश, वकिलांनी लावला डोक्याला हात; ज्यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या सुनावणीला अर्जदार ‘अशा ’अवस्थेत बसला.. - Marathi News | Judge, lawyers put hands on head; When the applicant sat in a 'such' position during the video conference hearing. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :न्यायाधीश, वकिलांनी लावला डोक्याला हात; ज्यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या सुनावणीला अर्जदार ‘अशा ’अवस्थेत बसला..

अचानक ते 'त्या' अवस्थेत कॅमेरा समोर आल्याने मोठा गोधळ उडाला...  ...

Corona Virus : बारामतीत कोरोनाचा दुसरा बळी, माळेगावच्या रुग्णाचा मृत्यू - Marathi News | Corona Virus : Second death Another victim of Corona in Baramati; a patient from Malegaon died | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus : बारामतीत कोरोनाचा दुसरा बळी, माळेगावच्या रुग्णाचा मृत्यू

आज गेलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या बळीने प्रशासनाची चिंता वाढली आहे... ...

महाराष्ट्रात लष्कराला बोलावण्याची गरजच काय ? घटनातज्ञ डॉ. उल्हास बापट - Marathi News | Why is it necessary to call the army in Maharashtra? Dr. Ulhas Bapat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात लष्कराला बोलावण्याची गरजच काय ? घटनातज्ञ डॉ. उल्हास बापट

राज्य सरकार 'आम्हाला परिस्थिती हाताळता येत नाही.' असे म्हणत असेल तर पुण्याच्या पोलिसांसाठी ती कमीपणाची बाब म्हणावी लागेल.. ...

संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर अनोखी कारवाई; गाढवासोबत सेल्फी काढून सोशल मीडियावर प्रसिध्द  - Marathi News | Unique action against those violating the curfew; Take a selfie with a donkey and post it on social media | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर अनोखी कारवाई; गाढवासोबत सेल्फी काढून सोशल मीडियावर प्रसिध्द 

आगळ्यावेगळ्या कारवाई मुळे विनाकारण बाहेर फिरणाऱ्या युवकांना आळा ...

मुस्लिम बांधवांनी घरातूनच नमाज अदा करावा : सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांचे आवाहन  - Marathi News | Muslim brothers should offer Namaz from home: Appeal by Joint Commissioner of Police Dr.Ravindra Shiswe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुस्लिम बांधवांनी घरातूनच नमाज अदा करावा : सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांचे आवाहन 

आरोग्याच्या सुरक्षेच्या कारणास्तव मशिदीत गर्दी करता येणार नाही  ...

नितीन गडकरी यांच्यावर अँजिओप्लास्टी - Marathi News | Angioplasty done on central minister Nitin Gadkari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नितीन गडकरी यांच्यावर अँजिओप्लास्टी

प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. हर्षवर्धन मार्डीकर यांनी त्यांच्यावर उपचार केले. ...

‘त्यांना’जराही आमची दया आली नाही का? गर्भवती महिलेची रखरखत्या उन्हात सुतारदरा ते नळ स्टॉपपर्यंत "पायपीट" - Marathi News | Didn't we feel sorry for them? couple walking from sutardara to nal stop with pregnant woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘त्यांना’जराही आमची दया आली नाही का? गर्भवती महिलेची रखरखत्या उन्हात सुतारदरा ते नळ स्टॉपपर्यंत "पायपीट"

'ती' च्या हाताला सलाईन लावल्याची पट्टी होती. ती खूप थकली होती..वजन केवळ 35 किलो...त्यातून दोन महिन्यांची गर्भवती.. ...

coronavirus : नीलम गोऱ्हे यांनी कोरोनावरील उपचार, साहित्य खरेदीसाठी पुणे महानगरपालिकेला दिला २० लाखांचा निधी - Marathi News | coronavirus: Neelam Gorhe donates Rs 20 lakh to Pune Municipal Corporation for treatment of corona and purchase of materials | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : नीलम गोऱ्हे यांनी कोरोनावरील उपचार, साहित्य खरेदीसाठी पुणे महानगरपालिकेला दिला २० लाखांचा निधी

गोऱ्हे यांनी त्यांच्या सन २०२०-२१ च्या स्थानिक आमदार निधी कार्यक्रमा अंतर्गत वीस लक्ष (२० लक्ष रु) निधी मंजूर करण्याचे प्रशासनास निर्देश दिले. ...

आधी "तुमच्यामुळेच" चा ठपका आणि आता खाण्यापिण्याचे हाल ; पुण्याच्या पूर्वभागातील नागरिकांची व्यथा - Marathi News | First the blame for "because of you" and now the problem of eating and drinking | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आधी "तुमच्यामुळेच" चा ठपका आणि आता खाण्यापिण्याचे हाल ; पुण्याच्या पूर्वभागातील नागरिकांची व्यथा

पोलिसांनी हाणूनमारून केले बेजार ...