आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांशी बोलताना खा.सुळे म्हणाल्या की, जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणाऱ्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे आहोत... ...
काही दिवसांपूर्वीही अशाच प्रकारे दोन घटना विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी या घटनेचा एकदाचा सोक्षमोक्ष लावावा, अशी मागणी पालक वर्गाकडून होत आहे... ...
उघड्या अंगाने काटेरी ढिगावर लोळणारे भक्त पाहण्यासाठी राज्यासह परराज्यातील हजारोंच्या संख्येत शिवभक्त उपस्थित होते. काटेरी ढिगावर लोळणारे भक्त पाहून लोकांच्या डोळ्याचे पारणे फिटले.... ...
रात्री - अपरात्री सभा होत असतील तर यात पोलिस प्रशासन लक्ष घालेल. नियमबाह्य कार्यक्रम होणार नाही, याची सरकार काळजी घेईल, असे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले... ...