लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
हडपसरमध्ये दहशत माजविणारा गुंड स्थानबद्ध - Marathi News | Terrorist gangster arrested in Hadapsar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसरमध्ये दहशत माजविणारा गुंड स्थानबद्ध

आरोपीने त्याच्या साथीदारांसह चाकू, कोयता यासारख्या घातक हत्यारासह दुखापतीसह जबरी चोरी, चोरी, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत ...

टेलिग्राम टास्क फ्रॉड मध्ये दोन महिलांसह एकाची ४३ लाखांची फसवणूक - Marathi News | 43 lakh fraud of one with two women in Telegram Task Fraud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टेलिग्राम टास्क फ्रॉड मध्ये दोन महिलांसह एकाची ४३ लाखांची फसवणूक

भारती विद्यापीठ, सिंहगडरोड, येरवडा आणि विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

नव्या वर्षात राज्यातील रेशन दुकाने राहणार बंद, विविध मागण्यांसाठी आंदोलन - Marathi News | Ration shops in the state will remain closed in the new year, agitation for various demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नव्या वर्षात राज्यातील रेशन दुकाने राहणार बंद, विविध मागण्यांसाठी आंदोलन

आंदोलनात राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी सहभागी होण्याचे आवाहन महासंघाकडून करण्यात आले आहे. ...

पुण्यात शरद पवारांची भेट घेतल्याची चर्चा; मात्र प्रकाश आंबेडकरांनी दिली वेगळीच माहिती,  म्हणाले... - Marathi News | vba Prakash Ambedkar reaction on meeting with ncp chief sharad pawar in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात शरद पवारांची भेट घेतल्याची चर्चा; मात्र प्रकाश आंबेडकरांनी दिली वेगळीच माहिती,  म्हणाले...

महाविकास आघाडीच्या जागावाटपावर तोडगा काढण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी काल शरद पवारांची भेट घेतल्याची चर्चा रंगू लागली होती. ...

तुम्ही लिहायला, वाचायला शिकलात ना, ते काँग्रेस पक्षाचं देणं; सुळेंचा भाजपाला टोला - Marathi News | Have you learned to read and write, it is given by the Congress party; Supriya Sule target to BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुम्ही लिहायला, वाचायला शिकलात ना, ते काँग्रेस पक्षाचं देणं; सुळेंचा भाजपाला टोला

सर्वसामान्य मायबाप जनतेला या सरकारमध्ये काहीही मिळालेलं नाही त्यामुळे या सरकारच्या विरोधात आपल्याला मोठी लढाई लढाईची आहे असं त्यांनी सांगितले.  ...

'शेतकरी खूप अस्वस्थ, १० दिवसांत २५ आत्महत्या'; शरद पवारांचा अक्रोश मोर्चामधून निशाणा - Marathi News | 'Farmers very upset, 25 suicides in 10 days'; Sharad Pawar's criticism of the government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'शेतकरी खूप अस्वस्थ, १० दिवसांत २५ आत्महत्या'; शरद पवारांचा अक्रोश मोर्चामधून निशाणा

महाविकास आघाडीतर्फे आयोजित शेतकरी आक्रोश मोर्चाची सांगता सभा पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. ...

नववर्ष स्वागतासाठी डेक्कन, लष्कर भागातील वाहतुकीत बदल; 'हे' रस्ते वाहनांसाठी बंद - Marathi News | Traffic changes in Deccan, Lashkar areas to welcome New Year; 'These' roads are closed to vehicles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नववर्ष स्वागतासाठी डेक्कन, लष्कर भागातील वाहतुकीत बदल; 'हे' रस्ते वाहनांसाठी बंद

सायंकाळी पाचनंतर लष्कर आणि डेक्कन जिमखाना भागात वाहतूक बदल केले आहेत.... ...

मालक तरुणीला म्हणाला, “घरी ये; मग, सॅलरी देतो!” विनयभंगप्रकरणी दोघांवर गुन्हा - Marathi News | The master said to the young woman, “Come home; Then, pay the salary!” A case against two in the case of molestation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मालक तरुणीला म्हणाला, “घरी ये; मग, सॅलरी देतो!” विनयभंगप्रकरणी दोघांवर गुन्हा

या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.... ...

Pimpri Chinchwad: लघुशंकेवरून भांडण, खुनी हल्ला करत कोयत्याने वार; दोघांना अटक - Marathi News | Quarreling over minor doubts; Murderer attacked, stabbed two, arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लघुशंकेवरून भांडण, खुनी हल्ला करत कोयत्याने वार; दोघांना अटक

वाकड येथील भुमकर चौकात शुक्रवारी (दि. २९) रात्री दीड ते सव्वादोनच्या सुमारास ही घटना घडली... ...