लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
Pune: आंबेगाव तालुक्यातील शिंगव्यात आढळली बिबट्याची तीन बछडे - Marathi News | Three leopard cubs found in Shingwa in Ambegaon taluk pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव तालुक्यातील शिंगव्यात आढळली बिबट्याची तीन बछडे

वनविभाग व रेस्क्यू टीमच्या मदतीने तिन्ही बछडे आईच्या कुशीत स्वाधीन करण्यात यश आले आहे.... ...

पतीला जेवणातून खायला दिली चक्क नखे! पत्नी, सासू-सासऱ्यांसह सहा आरोपींचा जामीन फेटाळला - Marathi News | husband was fed from the meal pretty nails! Bail was rejected for six accused including wife, mother-in-law | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पतीला जेवणातून खायला दिली चक्क नखे! पत्नी, सासू-सासऱ्यांसह सहा आरोपींचा जामीन फेटाळला

पतीने यांच्याविरुद्ध वाकड पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.... ...

New Year 2024: नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे शहर परिसरात ४ हजार पोलिसांचा बंदोबस्त - Marathi News | 4000 police personnel are deployed in Pune city area to welcome the new year 2024 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे शहर परिसरात ४ हजार पोलिसांचा बंदोबस्त

शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी ४ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.... ...

Pune: ठेकेदाराला लाच मागणारा मनपा शिपाई जाळ्यात, एसीबीची कारवाई - Marathi News | Municipal constable asking for bribe from contractor in net, ACB action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ठेकेदाराला लाच मागणारा मनपा शिपाई जाळ्यात, एसीबीची कारवाई

तो महापालिकेच्या आरोग्य भवन येथे नोकरीला आहे... ...

Pune Crime: हडपसर परिसरात दहशत माजविणारा गुंड नागपूर कारागृहात स्थानबद्ध - Marathi News | Gangster who terrorized Hadapsar area lodged in Nagpur Jail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसर परिसरात दहशत माजविणारा गुंड नागपूर कारागृहात स्थानबद्ध

अभिषेक ऊर्फ नयन हरिदास भोसले (वय १९, रा. शेवाळवाडी) असे या गुंडाचे नाव आहे.... ...

'पाचशेची नवीन नोट देवाला द्यायचीय...' म्हणत एक लाखाला गंडा; येरवडा परिसरातील घटना - Marathi News | A new note of five hundred should be given to God... Incidents in Yerawada area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पाचशेची नवीन नोट देवाला द्यायचीय...' म्हणत एक लाखाला गंडा; येरवडा परिसरातील घटना

यावेळी शिगवी यांना बोलण्यात गुंतवून आरोपीने शिगवी यांना त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन काढायला लावली.... ...

Pune: अल्पवयीन मुलीशी लग्न करणे पडले महागात, दुसऱ्यांदा गरोदर झाल्याने भांडाफोड - Marathi News | Marrying a minor girl expensive, getting pregnant for the second time leads to controversy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन मुलीशी लग्न करणे पडले महागात, दुसऱ्यांदा गरोदर झाल्याने भांडाफोड

नातेवाईकांविरोधात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे... ...

अजितदादांना धक्का, मावळचा शिलेदार ठाकरेंच्या गळाला लागला; मातोश्रीवर पक्षप्रवेश - Marathi News | Sanjog Waghere from Maval joins Shiv Sena in the presence of Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छत्रपती जिथे जन्मले, तिथूनच गद्दारीला गाडण्याची सुरुवात करा; उद्धव ठाकरेंचे आदेश

सत्ता आणण्याच्या जिद्दीने तुम्ही इथं येतायेत. लाचारीसाठी काही जण तिथे गेलेत. तुमचा उत्साह मला सांगतोय. मला प्रचाराला येण्याची गरज नाही. लोकसभेत आपलाच उमेदवार निवडून येईल असं उद्धव ठाकरे म्हणाले. ...

धावत्या रुग्णवाहिकेत मदतनीस महिलेशी चालकांचे अश्लील चाळे, दोन चालकांवर गुन्हा - Marathi News | In a running ambulance, driver molested woman helper, crime against two drivers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :धावत्या रुग्णवाहिकेत मदतनीस महिलेशी चालकांचे अश्लील चाळे, दोन चालकांवर गुन्हा

रुग्णवाहिका चालवत असतानाच, या दोन्ही चालकांनी पीडित महिलेसोबत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला... ...