लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
"बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी उद्धव यांची गद्दारी..." महायुतीच्या सभेत देवेंद्र फडणवीसांची टीका - Marathi News | "Uddhav's betrayal of Balasaheb Thackeray's views..." Criticized by Devendra Fadnavis in Mahayuti meeting | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी उद्धव यांची गद्दारी..." महायुतीच्या सभेत देवेंद्र फडणवीसांची टीका

महायुतीतील शिवसेनेच्या शिंदे गटाचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये मेळावा झाला... ...

पिंपरी चिंचवडमध्ये पिस्तूल खरेदी-विक्रीचे रॅकेट उद्ध्वस्त; वेपन डीलरच्याही मुसक्या आवळल्या - Marathi News | Pistol buying and selling racket busted in Pimpri Chinchwad weapons dealer arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवडमध्ये पिस्तूल खरेदी-विक्रीचे रॅकेट उद्ध्वस्त; वेपन डीलरच्याही मुसक्या आवळल्या

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने ही कारवाई केली... ...

मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी - Marathi News | A big demand of Supriya Sule regarding Baramati Constituency on the day before polling | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी

बारामतीचं मैदान जिंकण्यासाठी दोन्ही बाजूने शर्थीचे प्रयत्न केले जात असताना सुप्रिया सुळे यांनी आज निवडणूक आयोगाकडे एक मागणी केली आहे. ...

अजित पवारांची मतदार संघात बेरजेची गणिते; जाचक पितापुत्रांसमवेत ‘डिनर डिप्लोमसी’ - Marathi News | Ajit Pawar's calculations in the constituency; 'Dinner Diplomacy' with oppressive fathers and sons | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांची मतदार संघात बेरजेची गणिते; जाचक पितापुत्रांसमवेत ‘डिनर डिप्लोमसी’

आता महायुतीपासून अंतर राखून असलेल्या सहकारातील अभ्यासू नेते पृथ्वीराज जाचक यांची भेट घेत त्यांनी रविवारी (दि ५) त्यांच्यासमवेत स्नेहभोजन केले.... ...

‘टास्क’मध्ये थोडा नफा दिला मग ३७ लाखांचा गंडा घातला; फसवणुकीचा गुन्हा दाखल - Marathi News | Gave a little profit in 'Task' then put 37 lakhs of money; Fraud case registered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘टास्क’मध्ये थोडा नफा दिला मग ३७ लाखांचा गंडा घातला; फसवणुकीचा गुन्हा दाखल

टेलिग्रामच्या माध्यमातून संपर्क साधून टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले गेले... ...

Pune Crime: हातवारे, खाणाखुणा करत मतिमंद मुलीची साक्ष; बलात्कारातील आरोपीला १० वर्ष शिक्षा - Marathi News | Testimony of mentally retarded girl making gestures, eating marks; molested accused sentenced to 10 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हातवारे, खाणाखुणा करत मतिमंद मुलीची साक्ष; बलात्कारातील आरोपीला १० वर्ष शिक्षा

न्यायालयाने दहा वर्षांची कठोर शिक्षा आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली... ...

बारामतीतील १५७ केंद्रांवर गैरप्रकारांची सुळेंना भीती, खबरदारीच्या उपाययोजना करण्याची मागणी - Marathi News | Fear of malpractice at 157 centers in Baramati, demand for precautionary measures | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीतील १५७ केंद्रांवर गैरप्रकारांची सुळेंना भीती, खबरदारीच्या उपाययोजना करण्याची मागणी

या संदर्भात त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांना पत्र लिहिले असून या गैरप्रकारांबाबत खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे..... ...

आकाशगंगा कशी तयार होते, ते कळणार! भारतीय खगोलशास्त्रज्ञांना दुर्मिळ रेडिओ उत्सर्जनाचा शोध - Marathi News | How the galaxy is formed, it will be known! Indian astronomers discover rare radio emission | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आकाशगंगा कशी तयार होते, ते कळणार! भारतीय खगोलशास्त्रज्ञांना दुर्मिळ रेडिओ उत्सर्जनाचा शोध

२० लाख प्रकाश-वर्षे अंतरात पसरलेला हा रेडिओ स्रोत दीर्घिका किंवा आकाशगंगा समूह (गॅलेक्सी क्लस्टर) एबेल २१०८ (A2108) मध्ये स्थित आहे.... ...

Pune Crime: गुंडांच्या धमकीमुळे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, पुणे शहरातील घटना - Marathi News | A young man ended himself due to the threat of gangsters, an incident in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंडांच्या धमकीमुळे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, पुणे शहरातील घटना

गेल्या वर्षभरापासून आरोपी जीवे मारण्याची धमकी देऊन सिद्धार्थला मारहाण करत होते... ...