लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
शरद पवार गटाला जागा सुटली; पण शिवसैनिक आक्रमक, निवडणूक लढवण्यावर ठाकरे सेना ठाम - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 seat goes to sharad pawar group but thackeray sena is determined to contest | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शरद पवार गटाला जागा सुटली; पण शिवसैनिक आक्रमक, निवडणूक लढवण्यावर ठाकरे सेना ठाम

पक्षीय पातळीवर जी चूक झाली, ती स्थानिक पातळीवर सुधारणार; सेना पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांची पक्षश्रेष्ठींवर तीव्र नाराजी व्यक्त करीत संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी. ...

महाविकास आघाडीला सशर्त पाठिंबा: असिम सरोदे; 'निर्भय बनो'च्या सभा विधानसभेलाही होणार - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 advocate asim sarode said conditional support to maha vikas aghadi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महाविकास आघाडीला सशर्त पाठिंबा: असिम सरोदे; 'निर्भय बनो'च्या सभा विधानसभेलाही होणार

आघाडीचे सरकार आले तर त्यांनी लाडकी बहीण ऐवजी धाडसी बहीण योजना आणावी. यात सरकारने ५ लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज महिलांना देऊन त्यांना व्यवसायासाठी प्रोत्साहन द्यावे, असा प्रस्ताव देण्यात आला आहे. ...

संगमनेर-शिर्डीत जनताच न्यायाधीश: बाळासाहेब थोरात; विखे परिवाराची दहशत संपवणार - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 congress balasaheb thorat criticized radha krishna vikhe patil | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेर-शिर्डीत जनताच न्यायाधीश: बाळासाहेब थोरात; विखे परिवाराची दहशत संपवणार

पक्ष बदलला की, त्यांचे तत्त्वज्ञान बदलते. त्यांना फक्त सत्ता हवी आहे. ६० वर्षांमध्ये कोणताही मोठा प्रकल्प आणला नाही. केवळ विकासाला खोडा घातला, अशी टीका बाळासाहेब थोरातांनी केली. ...

लहू कानडे यांचा अजित पवार गटात प्रवेश; काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 lahu kanade joins ncp ajit pawar group | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लहू कानडे यांचा अजित पवार गटात प्रवेश; काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा

काँग्रेस पक्षाने प्रामाणिकता व निष्ठेचे मोल केले नाही. उमेदवारी नाकारणे अत्यंत वेदनादायी व विश्वासघातकी होते, अशी टीका कानडे यांनी केली. ...

उद्धवसेनेचा गनिमी कावा, महागात पडला भावा; काँग्रेसचे इच्छुक अन् स्थानिक नेते अंधारात - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 uddhav thackeray group get more seat than congress in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्धवसेनेचा गनिमी कावा, महागात पडला भावा; काँग्रेसचे इच्छुक अन् स्थानिक नेते अंधारात

कॉग्रेस पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यासमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

विद्यमान आमदार अडचणीत असल्यास नवीन प्रयोग, इच्छुकांपैकी काहीजण नाराज होणे स्वाभाविक: तावडे - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 bjp vinod tawde said a new experiment if sitting mla are in trouble | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यमान आमदार अडचणीत असल्यास नवीन प्रयोग, इच्छुकांपैकी काहीजण नाराज होणे स्वाभाविक: तावडे

विनोद तावडे म्हणाले की, शरद पवारांनी ठरवले असते, तर मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण मिळाले असते. परंतु, त्यांनी कधीही मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. ...

लोकमत गोवा स्टार्टअप अ‍ॅण्ड टुरिझम अवॉर्ड्स सोहळा; 'स्टार्टअप' यशस्वी करणाऱ्या ११ उद्योजकांचा सन्मान - Marathi News | lokmat goa Startup and tourism awards 2024 ceremony honoring 11 entrepreneurs who made startup successful | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लोकमत गोवा स्टार्टअप अ‍ॅण्ड टुरिझम अवॉर्ड्स सोहळा; 'स्टार्टअप' यशस्वी करणाऱ्या ११ उद्योजकांचा सन्मान

राज्य सरकारचे पर्यटन खाते तसेच माहिती व तंत्रज्ञान खात्याने हा सोहळा पुरस्कृत केला होता. ...

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यामध्ये केंद्रीय नेतृत्वाचे गुण: राज्यपाल - Marathi News | cm pramod sawant have central leadership qualities said goa governor | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यामध्ये केंद्रीय नेतृत्वाचे गुण: राज्यपाल

साखळीत साई नर्सिंग संस्थेच्या नव्या भव्य वास्तूचे उद्घाटन ...

सत्तरीत ४८ हजार, डिचोलीत ४० हजार तर बार्देशात ४२,३४९ भाजप सदस्य - Marathi News | 48 thousand bjp members in sattari goa and 40 thousand in bicholim and 42 thousand in bardesh | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सत्तरीत ४८ हजार, डिचोलीत ४० हजार तर बार्देशात ४२,३४९ भाजप सदस्य

पणजीत १४ हजार, पेडणे तालुक्यात मात्र कमी प्रतिसाद मिळाला. ...