Delhi Election : गेल्या तिन्ही लोकसभा निवडणुकांत भाजपाने दिल्ली सर केली होती. सर्वच्या सर्व खासदार भाजपाचे होते. परंतू, विधानसभेत दिल्लीत भाजपाला काही केल्या यश मिळत नव्हते. काँग्रेसचे पतन करण्यात नवखी आप यशस्वी ठरली होती, आणि विजय साधेसुधे नव्हे तर ...
लक्ष्मीकांत पार्सेकर मुख्यमंत्रिपदी होते. गोवा सरकारमध्ये सर्वोच्चपदी काम करण्याचा अनुभव त्यांनी घेतला. त्यानंतर आता पुन्हा ते आपल्याला शेवटचे एकदा आमदार व्हायचे आहे असे सांगतात, हे वाचून व ऐकून गोमंतकीयांचे मनोरंजन होत आहे. ...