लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
“मी समाधानी, आनंदी, पण माझी एकच अपेक्षा आहे की...”; एकनाथ शिंदेंसमोर राजन साळवींची मोठी मागणी - Marathi News | rajan salvi join shiv sena shinde group in presence of deputy cm eknath shinde and make big demand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :“मी समाधानी, आनंदी, पण माझी एकच अपेक्षा आहे की...”; एकनाथ शिंदेंसमोर राजन साळवींची मोठी मागणी

Rajan Salvi Joined Shiv Sena Eknath Shinde Group: २०२४ मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले, याला जबाबदार कोण? पराभव मान्य केला. पण हा पराभव कुटुंब आणि पदाधिकार्‍यांच्या जिव्हारी लागला, असे राजन साळवी यांनी म्हटले आहे. ...

“गुवाहाटीला गेलो तेव्हाच उद्धव ठाकरेंचे भविष्य संपले, हम दो हमारे दो राहतील”; कुणी केली टीका? - Marathi News | shiv sena shinde group shahaji bapu patil replied thackeray group criticism about rajan salvi joined party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गुवाहाटीला गेलो तेव्हाच उद्धव ठाकरेंचे भविष्य संपले, हम दो हमारे दो राहतील”; कुणी केली टीका?

Shiv Sena Shinde Group News: ठाकरे गटाच्या खासदारांची एकनाथ शिंदे नेतृत्वात काम करण्याची मानसिकता तयार होत चालली आहे. आदित्य ठाकरे दिल्लीत जाऊन काही फायदा नाही. संजय राऊतांच्या नादी लागल्याने भविष्यात उद्धव ठाकरे एकाकी पडतील. ...

महिला सुरक्षिततेकडे दुर्लक्ष, अर्थसंकल्पावर विशाल पाटील यांची टीका; जतमधील चिमुरडीच्या खुनावरून संसेदत सवाल - Marathi News | Ignoring women's safety, MP Vishal Patil criticism of the budget | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महिला सुरक्षिततेकडे दुर्लक्ष, अर्थसंकल्पावर विशाल पाटील यांची टीका; जतमधील चिमुरडीच्या खुनावरून संसेदत सवाल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा दाखवून निवडणूक जिंकली आणि दुसरेच वरातीच्या घोड्यावर बसले ...

Mahakumbh 2025: "लूट मचा रखी है"... प्रयागराजचं विमान तिकीट पाहून भाविकांचा संताप, सरकारने सांगूनही कंपन्यांची आडमुठी भूमिका - Marathi News | maha kumbh mela 2025 airfare rate news devotees angry after seeing prayagraj flight tickets companies stubbornly stand despite govt advice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Mahakumbh 2025: "लूट मचा रखी है"... प्रयागराजचं विमान तिकीट पाहून भाविकांचा संताप, सरकारने सांगूनही कंपन्यांची आडमुठी भूमिका

Maha Kumbh Mela 2025 Airfare Rate News: अनेक प्रवासी, भाविक, पर्यटकांनी प्रयागराजला जाणाऱ्या विमानांचे तिकीट दर प्रचंड असल्याबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. ...

..अन्यथा ठेकेदारांच्या आत्महत्या होतील, माजी मंत्री जयंत पाटील यांचे सूचक विधान  - Marathi News | Otherwise contractors will commit suicide, says former minister Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :..अन्यथा ठेकेदारांच्या आत्महत्या होतील, माजी मंत्री जयंत पाटील यांचे सूचक विधान 

कुंडल : शासन कामांचे ठेके इतक्या चुकीच्या पद्धतीने आणि अंधाधुंद पद्धतीने ठेकेदारांना देत आहे की, आता या ठेक्यांचे पैसे ... ...

“ठाकरे गटात एकही माणूस उरणार नाही, आदित्य ठाकरेंनी जरा दमाने घ्यावे”; भाजपाचा पलटवार - Marathi News | bjp pravin darekar criticized thackeray group aaditya thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ठाकरे गटात एकही माणूस उरणार नाही, आदित्य ठाकरेंनी जरा दमाने घ्यावे”; भाजपाचा पलटवार

BJP Pravin Darekar News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला आदित्य ठाकरे गेले होते. त्यांनी परवानगी घेतली होती का? अशी विचारणा करण्यात आली आहे. ...

“मराठा आंदोलक म्हणून कारवाई करणार असाल तर खपवून घेणार नाही”; मनोज जरांगेंचा इशारा - Marathi News | manoj jarange patil reaction over agitation and shinde committee for maratha reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मराठा आंदोलक म्हणून कारवाई करणार असाल तर खपवून घेणार नाही”; मनोज जरांगेंचा इशारा

Manoj Jarange Patil News: मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटीत १५ फेब्रुवारीपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

“कुणासमोर न झुकणारे आदित्य ठाकरे दिल्लीत जाऊन राहुल गांधींची हुजरेगिरी करतात”; भाजपाची टीका - Marathi News | bjp chitra wagh replied aaditya thackeray over criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कुणासमोर न झुकणारे आदित्य ठाकरे दिल्लीत जाऊन राहुल गांधींची हुजरेगिरी करतात”; भाजपाची टीका

BJP Chitra Wagh Criticized Aaditya Thackeray: महाराष्ट्रात स्वाभिमानाच्या गप्पा आणि दिल्लीत चरणस्पर्श–हीच का ठाकरे गटाची नवी परंपरा आहे का, आजोबांचे तरी स्मरण ठेवा रे!, अशी टीका करण्यात आली. ...

राजन साळवींना मी फोन केला नाही,  त्यांचाच आला, वैभवलाही...; रामदास कदमांचे सुतोवाच - Marathi News | I didn't call Rajan Salvi, he called me, Vaibhav naik too...; Ramdas Kadam's statement on UBT Shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजन साळवींना मी फोन केला नाही,  त्यांचाच आला, वैभवलाही...; रामदास कदमांचे सुतोवाच

कुडाळ-मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी साळवींनी ठाकरे शिवसेना का सोडली ते सांगितले. तसेच शरद पवारांसोबतच्या आघाडीवरून देखील खडेबोल सुनावले आहेत. ...