लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
शरद पवार कसे आहेत, याचा विचार २०१९ ला आघाडी करतानाच करायला हवा होता; उद्धव ठाकरेंना घरचा अहेर - Marathi News | Sharad Pawar should have been considered while forming a MVA coalition for 2019; Vaibhav Naik Statement on UBT objections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार कसे आहेत, याचा विचार २०१९ ला आघाडी करतानाच करायला हवा होता; उद्धव ठाकरेंना घरचा अहेर

मविआचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंचा पुरस्कार देऊन सन्मान केला. यावरून ठाकरे शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांच आरोप प्रत्यारोप होत आहेत. ...

Rajan Salvi: राजन साळवींनी विधान परिषदेला मतदानच केले नाही? ठाकरेंसोबत कशावरून बिनसले? वैभव नाईकांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Rajan Salvi did not vote for the Legislative Council? Why did he disagree with UBT Thackeray? Vaibhav Naik's big revelation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजन साळवींनी विधान परिषदेला मतदानच केले नाही? वैभव नाईकांचा मोठा गौप्यस्फोट

Vaibhav Naik talk on Rajan Salvi: राजन साळवी शिवसेना सोडत असताना त्यांना थांबविण्याचा आपणही प्रयत्न केल्याचा दावा नाईक यांनी केला आहे. ...

राजन साळवींचे विनायक राऊतांवर गंभीर आरोप; उद्धव ठाकरेंची साथ का सोडली, कारण सांगितले... - Marathi News | Rajan Salvi makes serious allegations against Vinayak Raut UBT Shiv sena; Why did he leave Uddhav Thackeray, the reason was explained... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजन साळवींचे विनायक राऊतांवर गंभीर आरोप; उद्धव ठाकरेंची साथ का सोडली, कारण सांगितले...

Rajan Salvi News: सामंत बंधू आणि साळवी वादावरही साळवी यांनी त्यांच्यात झालेला समझोता स्पष्ट केला. ...

महाकुंभ: दुसरी रेल्वे आज; आतापर्यंत तब्बल तीन हजार गोमंतकीयांनी केली नोंदणी - Marathi News | maha kumbh 2025 second train today from goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महाकुंभ: दुसरी रेल्वे आज; आतापर्यंत तब्बल तीन हजार गोमंतकीयांनी केली नोंदणी

१,३०० भाविक या रेल्वेने जातील, अशी माहिती समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली. ...

एकनाथ शिंदेंच्या सत्कार सोहळ्याला ठाकरेंचे एक खासदारही आलेले; खाली उपस्थितांत बसलेले... - Marathi News | Uddhav Thackeray's MP Sanjay Dina Patil also came to Eknath Shinde's felicitation ceremony; one sitting in the audience... Sharad pawar, Sanjay Raut Row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंच्या सत्कार सोहळ्याला ठाकरेंचे एक खासदारही आलेले; खाली उपस्थितांत बसलेले...

Eknath Shinde - Sharad pawar: शरद पवारांनी शिंदेच्या सत्कार सोहळ्याला जाता नये होते, असे सांगणारे संजय राऊत आता या खासदाराच्या उपस्थितीवर काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  ...

दिल्लीत शिंदेंच्या मंत्र्यांकडे ठाकरेंचे ३ खासदार स्नेह भोजनाला, आदित्य ठाकरे म्हणाले... - Marathi News | 3 Uddhav Thackeray MP have a friendly dinner with Eknath Shinde ministers in Delhi, Aditya Thackeray target Shinde | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत शिंदेंच्या मंत्र्यांकडे ठाकरेंचे ३ खासदार स्नेह भोजनाला, आदित्य ठाकरे म्हणाले...

वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडण्याचं पाप, दिलेले नाव चोरण्याचं पाप, चिन्ह चोरण्याचं पाप हे एकनाथ शिंदेंनी केले आहे, त्याचा आम्हाला राग आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले. ...

विकासविरोधी वृत्ती मारक!; मयेतील कॉलेज विरोधामुळे मुख्यमंत्री संतापले - Marathi News | anti development attitude is deadly cm pramod sawant angered by opposition to college in may | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विकासविरोधी वृत्ती मारक!; मयेतील कॉलेज विरोधामुळे मुख्यमंत्री संतापले

प्रकल्पांना विरोध न करण्याचे ग्रामस्थांना आवाहन ...

राजन साळवींचा भाजपात का प्रवेश झाला नाही? भास्कर जाधवांनी व्यक्त केला शिंदेंचा वेगळाच प्लॅन - Marathi News | Why didn't Rajan Salvi join BJP? Bhaskar Jadhav expressed Eknath Shinde's different plan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजन साळवींचा भाजपात का प्रवेश झाला नाही? भास्कर जाधवांनी व्यक्त केला शिंदेंचा वेगळाच प्लॅन

जाणाऱ्यांनी आणि येणाऱ्यांनी आपण जाण्याची आणि येण्याची वेळ आपल्या दृष्टीने योग्य आहे का? याचा विचार करून आहेच त्याच ठिकाणी थांबणे योग्य आहे, असा सल्लाही त्यांनी पक्षातील लोकांना दिला आहे. ...

राज्यात पाण्यासाठी स्वतंत्र खाते: मुख्यमंत्री - Marathi News | separate department for water in the goa state said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात पाण्यासाठी स्वतंत्र खाते: मुख्यमंत्री

जलाशयापर्यंत पाणी आणून देण्याची जबाबदारी जलस्रोत खात्याची; बेजबाबदार अभियंत्यांवर कारवाई करू ...