लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका - Marathi News | sanjay raut reaction over both ncp party likely to come together and said i do not think supriya sule will go down the wrong path | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका

Sanjay Raut News: सुप्रिया सुळे यांना मी ओळखतो. धर्मांध, महाराष्ट्रद्रोही पक्षासोबत सुप्रिया सुळे जातील, असे मला वाटत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

सांगलीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षास मोठा धक्का, वैभव पाटील भाजपात प्रवेश करणार - Marathi News | Big blow to NCP Sharad Chandra Pawar party in Sangli, Vaibhav Patil to join BJP | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत उद्धवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षास मोठा धक्का, वैभव पाटील भाजपात प्रवेश करणार

खानापूरच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळणार ...

“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत - Marathi News | sanjay raut reaction over sangli chandrahar patil left thackeray group and join shiv sena shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत

Sanjay Raut News: चंद्रहार पाटील यांच्यासाठी काय कमी केले. आर्थिक लाभापोटी त्यांनी हा निर्णय घेतल्याचा दावा संजय राऊतांनी केला. ...

चंद्रहारनी पॉलिश करून दिलेल्या गदेमुळे उद्धव ठाकरे भाळले; दिगंबर जाधव यांचा ठाकरे, राऊत यांना घरचा अहेर - Marathi News | Uddhav Thackeray was shocked by the polished mace given by Chandrahar Criticism by Uddhav Sena district organizer Digambar Jadhav | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चंद्रहारनी पॉलिश करून दिलेल्या गदेमुळे उद्धव ठाकरे भाळले; दिगंबर जाधव यांचा ठाकरे, राऊत यांना घरचा अहेर

'त्यांना केवळ कुस्ती केंद्र बांधायचे आहे' ...

अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या... - Marathi News | ncp sp group mp supriya sule reaction over party going with ajit pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...

एकीकडे अजित पवारांसोबत जाण्याबाबतच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच, दुसरीकडे सुप्रिया सुळे यांच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसनेही लक्ष वेधले आहे. ...

गोमेकॉत डॉक्टरांची जोरदार निदर्शने; आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी जाहीर माफी मागण्याची मागणी - Marathi News | doctors protest strongly at goa medical college | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोमेकॉत डॉक्टरांची जोरदार निदर्शने; आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी जाहीर माफी मागण्याची मागणी

सकाळी सर्व निवासी डॉक्टर, कन्सल्टंट स्कचे डॉक्टर आणि विद्यार्थीही या निदर्शनात उतरले होते. ...

इस्रायली अटालाकडे आधार कार्ड कसे? कागदपत्रे सादर करा; हायकोर्टाचे यूआयडीएआयला आदेश - Marathi News | how does israeli atala have aadhaar card submit documents goa high court orders uidai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :इस्रायली अटालाकडे आधार कार्ड कसे? कागदपत्रे सादर करा; हायकोर्टाचे यूआयडीएआयला आदेश

अटालाला आधार कार्ड मंजूर केल्या प्रकरणात उच्च न्यायालयाने यूआयडीएआयवर कायद्याचा बडगा उगारला आहे. ...

मूळ स्थानी होणार खाप्रेश्वर मंदिरचे बांधकाम: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत - Marathi News | khapreshwar temple will be constructed at its original location said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मूळ स्थानी होणार खाप्रेश्वर मंदिरचे बांधकाम: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पर्वरीतील मंदिराच्या बांधकामाची केली पाहणी, काही लोकांकडून प्रकरणाचा बाऊ ...

'काँग्रेस'चा एक ज्येष्ठ नेताही सोडणार 'हात'! जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती 'भाजप'च्या गळाला - Marathi News | A senior Congress leader Hindurao Patil will also give up his 'hands'! Former Agriculture Chairman of Zilla Parishad is at the mercy of 'BJP' | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'काँग्रेस'चा एक ज्येष्ठ नेताही सोडणार 'हात'! जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती 'भाजप'च्या गळाला

पाटण तालुका जिल्ह्यातील दुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो.त्यामुळे तो वेगवेगळ्या खोऱ्यात विखुरलेला आहे.त्यापैकीच एक खोरे म्हणजे ढेबेवाडी होय. ...