लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का - Marathi News | Loksabha Election- What will happen in Maharashtra?; Surprising prediction of Lokniti-CSDS; A shock to the BJP-NCP-Shivsena? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा बाकी असून आता ४ जून रोजी लागणाऱ्या निकालाची सर्वांना उत्सुकता आहे.  ...

पर्वरीत वाहतूक कोंडी वाढते पाेलिसांनी गाड्या थांबवून तपासणी करु नये; पर्यटन मंत्री राेहन खंवटे यांचे पाेलिसांना आवाहन - Marathi News | police should not stop and check vehicles at traffic congestion increases tourism minister rohan khaunte appeal to the police | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्वरीत वाहतूक कोंडी वाढते पाेलिसांनी गाड्या थांबवून तपासणी करु नये; पर्यटन मंत्री राेहन खंवटे यांचे पाेलिसांना आवाहन

पर्वरी मतदारसंघातील मान्सून कामाची बैठक घेतली यात पंचायत लाेकप्रतिनिधी उपस्थित होते. ...

भाजपने केला राष्ट्रवादीच्या आव्हाड यांचा निषेध; प्रतिकात्मक प्रतिमेला मारले जाेडे - Marathi News | bjp condemns ncp sharad pawar group jitendra awhad | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भाजपने केला राष्ट्रवादीच्या आव्हाड यांचा निषेध; प्रतिकात्मक प्रतिमेला मारले जाेडे

आव्हाड यांच्या विराेधात जाेरदार घाेषणाबाजी केली.  ...

“PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका - Marathi News | congress prithviraj chavan criticized pm narendra modi over statement on mahatma gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका

Prithviraj Chavan News: पंतप्रधान मोदींनी महात्मा गांधी यांच्यावर राग काढला. जगात महात्मा गांधी यांचे महत्व मोदींना माहिती नाही, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. ...

नवी मुंबई भाजपाचे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन - Marathi News | protest against jitendra awhad of navi mumbai bjp  | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई भाजपाचे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन

गुन्हा दाखल करून अटक करा, अशी मागणी करण्यात आली.  ...

खरेच स्वाती मालिवाल अन् ध्रुव राठी यांच्यात फोनवरून संभाषण झाले? पाहा, व्हायरल ऑडिचे सत्य - Marathi News | fact check aap mp swati maliwal and youtuber dhruv rathi ai generated call audio | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :खरेच स्वाती मालिवाल अन् ध्रुव राठी यांच्यात फोनवरून संभाषण झाले? पाहा, व्हायरल ऑडिचे सत्य

Fact Check: कथित मारहाणप्रकरणानंतर स्वाती मालिवाल यांनी ध्रुव राठीला फोन करून व्हिडिओ बनवू नका, असे सांगितल्याची डीफफेक केलेली ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ...

"परदेशी कशाला जायाचं, गड्या आपला गाव बरा"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | Chief Minister Eknath Shinde went to Satara, criticized Uddhav Thackeray who went abroad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"परदेशी कशाला जायाचं, गड्या आपला गाव बरा"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

महाराष्ट्रात ५ टप्प्यात निवडणूका पार पडल्या. या निवडणुकीत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत पाहायला मिळाली. ...

जितेंद्र आव्हाडांच्या मदतीला छगन भुजबळ सरसावले; सत्ताधाऱ्यांनाच दिला घरचा आहेर - Marathi News | Minister Chhagan Bhujbal supported Jitendra Awhad over controversy on Dr Babasaheb Ambedkar Poster | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जितेंद्र आव्हाडांच्या मदतीला छगन भुजबळ सरसावले; सत्ताधाऱ्यांनाच दिला घरचा आहेर

जितेंद्र आव्हाडांकडून महाडच्या चवदार तळ्याजवळ आंदोलन करताना बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टर फाडण्यात आला. यामुळे त्यांच्यावर चहुबाजूने टीकेची झोड उठली. त्यातच मंत्री भुजबळांनी जितेंद्र आव्हाडांची पाठराखण केली आहे.  ...

“जाब विचारणे आवश्यक आहे, जितेंद्र आव्हाड यांना अटक करावी”; रामदास आठवले आक्रमक - Marathi News | union minister ramdas athawale criticized ncp sp group jitendra awhad over babasaheb ambedkar photo issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जाब विचारणे आवश्यक आहे, जितेंद्र आव्हाड यांना अटक करावी”; रामदास आठवले आक्रमक

Ramdas Athawale News: जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे, असे सांगत रामदास आठवले यांनी टीका केली. ...