लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
“जाब विचारणे आवश्यक आहे, जितेंद्र आव्हाड यांना अटक करावी”; रामदास आठवले आक्रमक - Marathi News | union minister ramdas athawale criticized ncp sp group jitendra awhad over babasaheb ambedkar photo issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जाब विचारणे आवश्यक आहे, जितेंद्र आव्हाड यांना अटक करावी”; रामदास आठवले आक्रमक

Ramdas Athawale News: जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे, असे सांगत रामदास आठवले यांनी टीका केली. ...

Arvind Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; पंतप्रधान म्हणून..."; अरविंद केजरीवालांचं मोठं विधान - Marathi News | Lok Sabha Election 2024 Arvind Kejriwal roadshow for manish tewari Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; पंतप्रधान म्हणून..."; अरविंद केजरीवालांचं मोठं विधान

Lok Sabha Election 2024 Arvind Kejriwal And Narendra Modi : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी चंदीगडमध्ये काँग्रेसचे उमेदवार मनीष तिवारी यांचा प्रचार केला आणि जनतेकडे मतं मागितली. ...

“जितेंद्र आव्हाडांना मानसोपचाराची गरज, कारवाई झाल्याशिवाय सुधारणार नाहीत”: वसंत मोरे - Marathi News | vba vasant more criticized ncp sp group jitendra awhad over babasaheb ambedkar photo issue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“जितेंद्र आव्हाडांना मानसोपचाराची गरज, कारवाई झाल्याशिवाय सुधारणार नाहीत”: वसंत मोरे

Vasant More News: जितेंद्र आव्हाड राज्यातील शांतता बिघडवण्याचे काम करत आहेत. प्रत्येकवेळी चुका करतात आणि माफी मागतात, अशी टीका वसंत मोरे यांनी केली आहे. ...

महात्मा गांधी म्हणजे सूर्य, शाखेत जाणाऱ्यांचे प्रमाणपत्र नको; राहुल गांधींचे PM मोदींना उत्तर - Marathi News | congress rahul gandhi replied pm narendra modi over statement on mahatma gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महात्मा गांधी म्हणजे सूर्य, शाखेत जाणाऱ्यांचे प्रमाणपत्र नको; राहुल गांधींचे PM मोदींना उत्तर

Rahul Gandhi Replied PM Narendra Modi: शाखांमध्ये जाणाऱ्यांना ते गांधीजींना समजू शकत नाहीत. ते गोडसेच्या विचाराने चालतात, अशी टीका राहुल गांधींनी केली. ...

काँग्रेसला सासष्टीत मोठी आघाडी अशक्य; मुख्यमंत्र्यांनी मांडला हिशेब  - Marathi News | big lead for congress in sasashti is impossible said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेसला सासष्टीत मोठी आघाडी अशक्य; मुख्यमंत्र्यांनी मांडला हिशेब 

पल्लवी धेंपे २५ हजार मतांनी जिंकतेय ...

दुपारी एकपर्यंत मिळणार नवे खासदार; मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज - Marathi News | new mp will be declared by 1 pm the election commission system is ready for vote counting for goa lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दुपारी एकपर्यंत मिळणार नवे खासदार; मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज

मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज असल्याचे वर्मा यांनी स्पष्ट केले. ...

"...अन्यथा मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार" - Marathi News | Farmers blocked the Pune Bangalore highway to protest the increase in water tariff, Raju Shetty warning to the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...अन्यथा मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार"

एकीकडे सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय करणारे तुघलकी निर्णय घेऊ लागले आहेत तर दुसरीकडे शेतीमाल कवडीमोल दराने विकला जात आहे असा आरोप शेट्टी यांनी केला. ...

"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस - Marathi News | Maharashtra Politics CM Eknath Shinde sent a legal notice to Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ...

अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार - Marathi News | Ajit Pawar faction Umesh Patil answer to Anjali Damania allegation in Pune Porsche accident case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार

पुण्याच्या अपघात प्रकरणानंतर समाजसेविका अंजली दमानिया यांनी थेट अजित पवारांवर टार्गेट करत त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. त्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.  ...