लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार; नव्या आयुक्तांचे आश्वासन, बघू काय होतंय... - Marathi News | Efforts to solve the problems of the common man; New Commissioner's assurance, let's see what happens... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार; नव्या आयुक्तांचे आश्वासन, बघू काय होतंय...

पाणी, रस्ते, नदी सुधारणा, लाईट, पावसाळ्यात येणारी पूरजन्य परिस्थिती, अतिक्रमण अशा समस्यांच्या विळख्यात पुणे शहर आणि उपनगर अडकले आहे ...

डंपर चालकच विरुद्ध दिशेने; धडकेत दुचाकीस्वाराने गमावला जीव, येरवड्यातील घटना - Marathi News | Dumper driver was going in the opposite direction Biker lost his life in the collision incident in Yerawada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डंपर चालकच विरुद्ध दिशेने; धडकेत दुचाकीस्वाराने गमावला जीव, येरवड्यातील घटना

येरवड्यातील शास्त्रीनगर चौकातून विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराला डंपरने धडक दिली ...

जे खपते, ते विकणाऱ्याच्या मागेच निर्माते; 'सामना'सारखे ध्येयवादी चित्रपट काढणे त्यांच्यासाठी कठीण - सुशीलकुमार शिंदे - Marathi News | Producers are after the seller of what is consumed It is difficult for them to make a visionary film like 'Saamana' - Sushilkumar Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जे खपते, ते विकणाऱ्याच्या मागेच निर्माते; 'सामना'सारखे ध्येयवादी चित्रपट काढणे त्यांच्यासाठी कठीण - सुशीलकुमार शिंदे

हुल्लडबाज चित्रपटांच्या तुलनेत ध्येयवादी चित्रपटांना कमी प्रतिसाद मिळतो, परंतु दूरदृष्टीच्या कसोटीवर पाहिल्यास ध्येयवादी चित्रपटच टिकून राहतात ...

यंदा "राजा - प्रधान" अन् "सावकार - संग्राम" बैलजोडींना माऊलींच्या पालखीला मान - Marathi News | This year the bullock pairs Raja Pradhan and Savkar - Sangram were given the honor of carrying the palankhi of the sant dnayaneshwar maharaj | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदा "राजा - प्रधान" अन् "सावकार - संग्राम" बैलजोडींना माऊलींच्या पालखीला मान

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ सोहळ्यापूर्वी बैलांचा शेती मशागत, बैलगाडी ओढणे इ. सराव करून घेतला जाणार ...

‘माळेगांव’वर ४२५ कोटींच्या कर्जाचा विरोधकांचा आरोप धादांत खोटा;अजित पवारांनी लगावला टोला - Marathi News | Opposition allegation of a loan of Rs 425 crore on Malegaon is false in Dhadant | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘माळेगांव’वर ४२५ कोटींच्या कर्जाचा विरोधकांचा आरोप धादांत खोटा;अजित पवारांनी लगावला टोला

- निवडणुकीसाठी पार पडल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती, पत्रकार परिषदेत गुरुशिष्यांवर केली टीका   ...

अखेर सीबीएसईच्या काही शाळांना शासन निर्णय मान्य - Marathi News | Finally, some CBSE schools accept the government decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर सीबीएसईच्या काही शाळांना शासन निर्णय मान्य

या शाळांनी ५ जूनऐवजी ११ व १६ जून रोजी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला ...

Crime News : सिगारेट मागण्यावरून झालेल्या वादातून तरुणाचा खून;पिंपरी येथील घटना - Marathi News | pimpari-chinchwad crime news Youth murdered in dispute over cigarettes | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Crime News : सिगारेट मागण्यावरून झालेल्या वादातून तरुणाचा खून;पिंपरी येथील घटना

त्यावेळी सिगारेट मागण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर रागाच्या भरात विश्वास शिंदेने जवळच पडलेला सिमेंटचा गट्टू उचलून अक्षयच्या डोक्यात मारून मारहाण केली. ...

Crime News : नवीन चप्पल तुटली; दुकानदाराला तुडवले;थेरगाव येथील घटना - Marathi News | pimpari-chinchwad crime New slippers broke; shopkeeper trampledI ncident in Pawarnagar, Thergaon | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Crime News : नवीन चप्पल तुटली; दुकानदाराला तुडवले;थेरगाव येथील घटना

संशयितांनी फिर्यादी यांच्या दुकानात येऊन चप्पल तुटल्याचा राग व्यक्त करून वाद घातला. ...

लग्न हेच सर्वस्व नाही..! मुलींच्या नजरेतील 'विवाह', आशा, अपेक्षांचा कोलाज - Marathi News | Marriage is not everything..! A collage of 'marriage', hopes and expectations from the eyes of girls | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्न हेच सर्वस्व नाही..! मुलींच्या नजरेतील 'विवाह', आशा, अपेक्षांचा कोलाज

- नात्यात वेदना,त्रास, किंवा अपमान आला, तर मुली कुठल्या दिशेने वळतील? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आम्ही संवाद साधला विचारशील, आत्मभान असलेल्या मुलींशी. या मुली त्यांच्या पालकांच्या 'प्रिय शोना' आहेत. ...