लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुणेकरांचा अंत पाहू नका, उद्घाटन करून टाका, काँग्रेसची मागणी - Marathi News | Don't see the end of Punekars, inaugurate it, demands Congress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांचा अंत पाहू नका, उद्घाटन करून टाका, काँग्रेसची मागणी

भारतीय जनता पक्षाला प्रत्येक गोष्ट निवडणुकीच्या राजकारणाशी जोडण्याचा छंद लागला आहे ...

Right To Information: माहिती अधिकाराचा गैरवापर करणाऱ्यांवर संक्रात? - Marathi News | Sankranti on those who misuse the Right to Information? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माहिती अधिकाराचा गैरवापर करणाऱ्यांवर संक्रात?

कायद्याचा वापर ब्लॅकमेलिंगसाठी करणाऱ्यांची कुंडली काढण्याचे काम सुरू ...

'दिदी, मला तुमच्या मदतीची गरज..' दामिनी मार्शलचे हस्तक्षेप, दहावीतील टॉपर विद्यार्थिनीचे कुटुंब एकत्र आणले - Marathi News | 'Didi, I need your help Damini Marshall's intervention brings the family of a 10th standard topper together | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'दिदी, मला तुमच्या मदतीची गरज..' दामिनी मार्शलचे हस्तक्षेप, दहावीतील टॉपर विद्यार्थिनीचे कुटुंब एकत्र आणले

मुलीचे आई-वडील एकत्र राहत नसल्याने आणि डिवोर्सचा खटला सुरू असल्याने घरगुती वादामुळे ती मानसिक तणावाखाली होती ...

Pavana Dam: पवना धरण क्षेत्रात पावसाचा जोर सुरुच; ८०० क्युसेसने विसर्ग सुरु - Marathi News | Heavy rain continues in the Pawana dam area; 800 cusecs of water released | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पवना धरण क्षेत्रात पावसाचा जोर सुरुच; ८०० क्युसेसने विसर्ग सुरु

पवना नदीच्या जलपातळीत वाढ झाली असून नागरिकांनी सावध रहावे, अशी सुचना पवना धरण पूरनियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे ...

Pune Rain: पुण्यात सकाळपासून काही भागात संततधार, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस - Marathi News | Pune Rain: Continuous rain in some areas of Pune since morning, while heavy rain in some places | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: पुण्यात सकाळपासून काही भागात संततधार, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस

शुक्रवारपासून नागरिकांना सुट्ट्या होत्या आणि त्यानंतर आज आठवड्याचा कामाचा पहिला दिवस असून अचानकी सुरु झालेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली आहे ...

ब्रिटिशकालीन भाटघर धरण १०० टक्के भरले; नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा - Marathi News | British-era Bhatghar dam 100 percent full; Warning issued to riverside villages | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ब्रिटिशकालीन भाटघर धरण १०० टक्के भरले; नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने धरण भरण्यास विलंब झाला. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे ...

टँकरची मालवाहू ट्रकला धडक; अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू - Marathi News | Tanker hits cargo truck Fatal accident on Ashtavinayak highway Three of a family killed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टँकरची मालवाहू ट्रकला धडक; अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

कुटुंबातील लहान मुलाचा या अपघातात जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झाल्यामुळे दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ...

ब्रिटिशकालीन भाटघर धरण १०० टक्के भरले; नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा - Marathi News | pune news British-era Bhatghar dam 100 percent full; Warning issued to riverside villages | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ब्रिटिशकालीन भाटघर धरण १०० टक्के भरले; नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा धरण १५ दिवस उशिरा पूर्ण क्षमतेने भरले आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या पंधरा दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. ...

Pune Crime : दारू पाजण्याच्या कारणावरून केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू - Marathi News | pune crime news Mandavgan Farata: Vadgaon Rasai One dies in beating over drinking alcohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : दारू पाजण्याच्या कारणावरून केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

आरोपी राहुल गावंडे व मयत अविनाश ऊर्फ विशाल जावीर यांच्यामध्ये दारू पाजण्याच्या कारणावरून भांडण झाले. ...