लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
अन् कार्यकर्त्यांसाठी केली लातूरसाठी विशेष ट्रेनची सोय - Marathi News | For convenience and convenience of special trains for Latur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अन् कार्यकर्त्यांसाठी केली लातूरसाठी विशेष ट्रेनची सोय

भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री गोपिनाथ मुंडे यांचे निधन झाले आणि राज्यात एकच शोककळा पसरली. ...

इंदापूरमध्ये गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली - Marathi News | Tribute to Gopinath Munde in Indapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंदापूरमध्ये गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली

गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मिक निधनाने पूर्ण देशात निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीसव प्रदीप गारटकर यांनी मुंडे यांना श्रद्धांजली वाहताना येथे व्यक्त केली. ...

मुंडे यांची साथ होती, म्हणून खासदार झालो : श्रीरंग बारणे - Marathi News | Munde was accompanied, so he became MP: Shrirang Barane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंडे यांची साथ होती, म्हणून खासदार झालो : श्रीरंग बारणे

भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची साथ मिळाली, म्हणूनच खासदार होऊ शकलो, अशा भावना मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केल्या. ...

राज्यात काही ठिकाणी पाऊस - Marathi News | Rain in some places in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात काही ठिकाणी पाऊस

राज्यात आज काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. रत्नागिरीत सर्वाधिक १७ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. ...

पुण्यातूनच जडणखडणीला सुरवात... - Marathi News | Starting from Pune itself ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुण्यातूनच जडणखडणीला सुरवात...

कॉलेज जीवनातच पतीत पावन संघटनेचे संस्थापक जनाभाऊ पेंडणेकर यांच्यासोबत गोपीनाथ मुंडे, भीमराव बडदे, अनिल शिरोळे व मी स्वत: कामाला सुरवात केली. ...

येत्या अधिवेशनात एलबीटी रद्द व्हावा : राम नाईक - Marathi News | LBT can be canceled in the coming session: Ram Naik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :येत्या अधिवेशनात एलबीटी रद्द व्हावा : राम नाईक

किरकोळ व्यापा-यांना त्रासदायक ठरलेल्या एलबीटी येत्या विधानसभा अधिवेशनात रद्द व्हावा अशी मागणी माजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांनी केली. ...

दाभोलकर खुनप्रकरणाचा तपास सीबीआयकडे हस्तांतर - Marathi News | Transfer of Dabholkar murder case to CBI | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दाभोलकर खुनप्रकरणाचा तपास सीबीआयकडे हस्तांतर

उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार डॉ. नरेंद्र दाभोलकर खुन प्रकरणाचा तपास आज सीबीआयकडे हस्तांतरीत करण्यात आला. ...

पेट्रोल पंपाची २० लाख ५७ हजारांची रोकड लांबवली - Marathi News | 20 lakh 57 thousand cash of petrol pump was stopped | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पेट्रोल पंपाची २० लाख ५७ हजारांची रोकड लांबवली

भारत पेट्रोलियम कंपनी संचालित पेट्रोल पंपावर जमा झालेली दोन दिवसांची २० लाख ५७ हजारांची रोकड बँकेत भरणा करण्यासाठी जात असताना लुटण्यात आली. ...

प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी राज्यव्यापी संघर्ष करणार : डॉ. बाबा आढाव - Marathi News | Statewide struggle for rehabilitation of project affected: Dr. Baba Adhav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी राज्यव्यापी संघर्ष करणार : डॉ. बाबा आढाव

केंद्र शासनाने संरक्षण उत्पादन व प्रकल्पांमध्ये थेट परकीय गुंतवणुकीच्या निर्णयाला हिरवा कंदील दाखविला आहे. ...