लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
धरणातले पाणी संपल्यावर पालिकेस आली जाग - Marathi News | When the water from the damaged water came to power, | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धरणातले पाणी संपल्यावर पालिकेस आली जाग

खडकवासला प्रकल्पात जुलै अखेर पर्यंतचा पाणीसाठा उरला असताना, आता महापालिकेने या पाण्याचे 31 ऑगस्ट पर्यंत करण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली आहे ...

मुंडेंच्या पूर्वजांनी वसविलेली पेठही गहिवरली - Marathi News | Peth, inspired by the ancestors of Munde, has also become overwhelmed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंडेंच्या पूर्वजांनी वसविलेली पेठही गहिवरली

तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणारा नेता आपल्यामध्ये नाही, हे कळल्यावर मुंडे यांच्या पूर्वजांनी वसविलेली ही सदाशिव पेठही आज गहिरवली. ...

माथाडी कार्यकर्त्यांना येरवडा पोलिसांकडून अटक - Marathi News | Mathadi activists arrested by Yerwada police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माथाडी कार्यकर्त्यांना येरवडा पोलिसांकडून अटक

फर्निचर दुकानातील माल उतरवू देण्यासाठी 7 हजारांची खंडणी मागणा-या दोन माथाडी कामगारांविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. ...

पुणे विद्यापीठ उजळणार सूर्यप्रकाशाने - Marathi News | Sun shine in Pune University | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे विद्यापीठ उजळणार सूर्यप्रकाशाने

पुणे विद्यापीठाने आपल्या विविध प्रशासकीय इमारतींमध्ये पारंपरिक उर्जा स्त्रोतांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेली वीज वापरली जावी, ...

पाच लाख नागरिकांना टँकरने पाणी - Marathi News | Five lakh people water tankers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाच लाख नागरिकांना टँकरने पाणी

सोलापूर या जिल्‘ातील २८९ गावातील १ हजार १७३ वाड्यावस्तीतील ५ लाख १५ हजार ७२८ नागरिकांना २३६ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. ...

‘केंशव, चलायचं ना!’ - Marathi News | 'Kinsh, do not run!' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘केंशव, चलायचं ना!’

‘केंशव, अरे चलायचं ना!’ मुंडे मुंबईत असले की त्यांची आपल्या लाडक्या केशवसाठीची (स्वीय साहाय्यक केशव उपाध्ये) ही सानुनासिक हाक ठरलेली असायची. ...

सारेच शोकमग्न - Marathi News | All mourning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सारेच शोकमग्न

केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्रावर शोककळा परसरली आहे. राजकारणापलीकडे जाऊन मैत्री करण्याचा, ती जपण्याचा वकूब मुंडेंकडे होता. ...

शोभा डे यांच्या टि¦टवर संताप - Marathi News | Shobhaa Dee's tweet overwhelms | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शोभा डे यांच्या टि¦टवर संताप

केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर देशभरातून शोकसंदेश येत असतानाच प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांच्या टि¦टने मोठा वाद निर्माण केला. ‘ ...

अकाली निधनाने संपली अनेकांची राजकीय कारकीर्द - Marathi News | Political career of many of the dead ended | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अकाली निधनाने संपली अनेकांची राजकीय कारकीर्द

गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली अपघाती निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी मोठी पोकळी निर्माण झाली़ ...